बाळगुटी एक वरदान: भाग ९- वावडिंग
Category:
लेखसंग्रहवावडिंग एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी अनेक आजारांवर गुणकारी आहे. जी अनेक आजारांवर गुणकारी आहे. वावडिंगामुळे पचनक्रिया सुधारते, रक्तातील विषारी द्रव्ये कमी होतात आणि पोटातील कृमींचा नाश होतो. दुसऱ्या झाडाभोवत विळखे घातल्याने वेलाची जाळी तयार होते.
January 29, 2026