लेखसंग्रह

दशमान कालमापन आणि घड्याळे

Category:

 

कालमापन हे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या परिभ्रमणावर आधारलेले आहे तर कालगणन हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या आणि चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणांच्या काळावर आधारलेले आहे.

  July 15, 2023


एलियन प्लीमन – दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर
लेखसंग्रह

एलियन प्लीमन – दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर

Category:

 

एलियनचा जन्म 6 डिसेंबर 1917 रोजी मारसेलीस फ्रांस येथे झाला. तिचे वडील ब्रिटिश तर आई स्पॅनिश होती. तिचे शिक्षण ब्रिटन व स्पेन मध्ये झाले. तिचे इंग्रजी फ्रेंच, स्पेनिश भाषेवर प्रभुत्व होते. ग्रॅजुएशन झाल्यावर ती लिनसेसटर येथे कपड्याच्या व्यापारासाठी गेली.

  July 14, 2023


लेखसंग्रह

नातं स्वयंपाकघराशी

Category:

 

वयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे नाती बदलतात. मग ती माणसांशी जुळलेली नाती असोत, अथवा वस्तू-वास्तूंशी. प्रत्येक नात्याचा स्वतंत्र विकासक्रम असतो. नातं जन्मतं, उमलतं आणि घडत राहतं. माणूस आणि घर यांचे संबंध घनिष्ट असतात. माणूस घराला घडवतो, घर माणसाला. घर म्हणजे केवळ खांबा भिंतींवर तोललेल्या छताछपरांची इमारत नसते. माणसांना निवारा देणारं ते विश्रांतिस्थान असतं.

  July 14, 2023


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गरज

Category:

 

शब्द उमजावेत, लागू नयेत हे खूप गरजेचं आहे.
संबंध संभाळावे, मनं सांभाळावीत हे खूप गरजेचे आहे.
कितीही पुढे निघून गेलो तरी वेळ असेपर्यंत
परतून येणे हे खूप गरजेचे आहे.

  July 14, 2023


लेखसंग्रह

शेकडो वर्षांपूर्वीची प्रमाणवेळ

Category:

 

हल्ली कालगणनेत लंडन शहराजवळची ग्रीनीच ही प्रमाणवेळ मानली आहे. पण त्यापूर्वी शेकडो वर्षे उज्जैनीला हा मान मिळत होता.

  July 14, 2023


लेखसंग्रह

कथा बोटीच्या ड्रायडॉकिंगची

Category:

 

बोटीचे सारे ‘जीवन’ पाण्यातच असते, आणि ते पाण्यालाच वाहिलेले असते. परंतु, समुद्रात बोटीला कधी अपघात झाला, कधी गंजलेला पत्रा बदलायचा असेल, कधी रंगकामासाठी किंवा बोटीच्या तळाला चिकटलेले जीवाणू काढून तळ, बोटीच्या बाजू स्वच्छ करावयाच्या असतील तर ती बोट ‘ड्रायडॉकिंग’ला पाठवावी लागते. याच प्रचंड जबाबदारीच्या प्रक्रियेची ही कथा…

  July 13, 2023


लेखसंग्रह

तक्षशिला – भारतातील प्राचीन विद्यापीठ – भाग 4

Category:

 

प्रवेश सर्व जातीना मुक्त होता. कोणी कोणता अभ्यासक्रम घ्यावा यांची प्रत्येक विद्यार्थ्याला मुभा होती.त्यावर कोणतेही बंधन नव्हते.जे काही शिकवले जाई,ते ज्ञानासाठी होते.

  July 13, 2023


लेखसंग्रह

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय चौदावा – गुणत्रयविभाग योग

Category:

 

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय.

  July 13, 2023