साहित्य - ललित

ध्यानी, मनी ते स्वप्नी.

Category:

 

माणसाला स्वप्ने पडत असल्याची नोंद ५००० वर्षांची तरी आहे. आधीही पडत होतीच असतील. जंगलात रहाणाऱ्या माणसालाही स्वप्ने पडत होतीच असतील की. कारण स्वप्न माणसाला आपोआप पडतात. कांही करावचं लागत नाही. अर्थात किमान झोपावं लागतेच म्हणा. तर ह्या आपोआप पडणाऱ्या स्वप्नांना तो आदिमानव कसा सामोरा गेला असेल ? घाबरला असेल ? त्याची स्वप्ने कशी असतील ?

  January 18, 2024


अमेरिकेतील ड्रायव्हिंग आणि टेक्स्टिंग
लेखसंग्रह

अमेरिकेतील ड्रायव्हिंग आणि टेक्स्टिंग

Category:

 

अमेरिकेत एप्रिलमध्ये “ड्रायव्हिंग आणि टेक्स्टिंग वीक (driving and texting week)” पाळला जातो. यासंबंधी मुलाने माहिती दिली ती फार उद्बोधक असल्याने आणि मी ती आपल्यापर्यंत पोहोचवावी असे त्याने सुचवल्याने इथे लिहीत आहे.

  January 18, 2024


लेखसंग्रह

द्रौपदीची साडी

Category:

 

महाभारत पाहणं हा लहानपणी हृद्य सोहळा असायचा… त्या वेळेत भूक लागली म्हणायची बिशाद नव्हती… आजी लोक सॉलिड बडवत. रस्त्यांवर शुकशुकाट सगळे tv समोर …साधारण अर्धा तास आधी प्रक्रिया सुरू व्हायची. घरावर भले मोठे अँटीना नावाचे विमानसदृश्य उपकरण असायचे….काका /दादा पैकी कुणाला तरी वर चढवून ते adjust करावे

  January 18, 2024


साहित्य - ललित

आम्ही सारे खवय्ये

Category:

 

विदर्भ स्पेशल पुडाची वडी/सांबार वडी पुण्यात कुठे मिळेल ” अशी चौकशी कोणीतरी करत होतं आणि माझ्या लक्षात आलं अरेच्चा, आपण तर या सिझनमध्ये एकदाच करून खाल्लीये सांभार वडी..आहाहा अगदी नाव काढलं तरीसुद्धा तोंडाला पाणी सुटतंय.. वरचं खरपूस आवरण, आत हिरव्यागार कोथिंबिरीचं गच्च भरलेलं सारण..व्वा!

  January 17, 2024


कथा

रोना जरूरी है

Category:

 

थोरले आबा खूपच सिरियस होते. आज जातील की उद्या अशी अवस्था होती. घरातले काळजीत होते.त्यांचा उजवा हात जितेंद्र खूपच जास्त टेन्शनमध्ये होता. त्याला एका वेगळ्याच काळजीने घेरले होते. तो सतत ठिकठिकाणी फोन लावत होता. कोणाकोणाशी फोनवर बोलत होता. मधूनच आय सी यू मध्ये नजर टाकत होता. आबांचा कारभार दोन दिवसांपेक्षा कमी वेळात आटपू देत अशी देवाशी प्रार्थना करत होता.

  January 17, 2024


लेखसंग्रह

अक्रोड

Category:

 

साधारणपणे कोणतेही सुके फळ किंवा सुका मेवा नेहमी शक्तिवर्धक असतात. त्यात विशेषतः चुना, प्रथिने, खनिज द्रव्ये यांचा फार मोठ्या प्रमाणावर असतात. अगदी त्याचप्रमाणे हिमालय प्रदेशातही बरेच अक्रोड सापडतात. तसेच मध्य आशिया प्रदेशात अक्रोड अनेक पर्वतावर तसेच दक्षिण युरोपातही अक्रोड बऱ्याच प्रमाणात सापडतात.

  January 17, 2024


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

चहा पुराण……

Category:

 

आमच्या जवळ एक हॅाटेल झाले आहे तिथे जाहिरात केली आहे ….”आस्वाद घ्या….१०१ प्रकारचे चहा…” असे काय प्रकार असतील हो?…..मला उत्सुकता आहे

  January 17, 2024