झटपट खिचडी
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रासतलज नदीच्या पाण्यावर पोसलेली, पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील कसूर येथील मेथी उत्तम स्वादाची समजली जाते. या स्थानावरूनच तिला ‘कसुरी मेथी’ हे नाव मिळालं. भारतातील पंजाब राज्यातही तिचं उत्पादन होतं. तिची वाळवलेली पानं ‘कसुरी मेथी’ म्हणून विकली जातात. ही पानं कित्येक पंजाबी आणि उत्तर हिंदुस्तानी पदार्थांमध्ये स्वादासाठी वापरली जातात.
Category:
खाद्ययात्रा
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेपुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर. पूर्वी पुणे शहर हे पेठांचे शहर म्हणून प्रसिध्द होते. या सर्व पेठा नदीच्या आसपासच्या भागात होत्या. या पेठांची नावे बहुतकरुन आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसविल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावावरुन ठेवली आहेत.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एक महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. येथील हातमाग व यंत्रमागावरील सूती कापडासाठी हे शहर प्रसिध्द आहे. येथे तयार होणार्या टॉवेल व चादरींना देशभरात मोठी मागणी आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti