सेनेगाल
Category:
शहरे आणि गावेसेनेगाल हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.
March 5, 2019
Category:
शहरे आणि गावेसेनेगाल हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.
March 5, 2019
Category:
शहरे आणि गावे१९९१ सालापर्यंत सर्बिया हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलुन सर्बिया व माँटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ५ जून २००६ रोजी सर्बिया आणि माँटेनिग्रो हे दोन देश वेगळे झाले.
March 5, 2019
Category:
शहरे आणि गावेसुरीनाम हादक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरीनामच्या पूर्वेला गयाना, पश्चिमेला फ्रेंच गयाना व दक्षिणेला ब्राझील हे देश तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. पारामारिबो ही सुरीनामची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
March 4, 2019
Category:
शहरे आणि गावेस्वाझीलँड हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक छोटा भूपरिवेष्टित देश आहे. स्वाझीलँडच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पूर्वेला मोझांबिक हे देश आहेत. स्वाझीलँडचा उल्लेख स्थानिक भाषेत न्ग्वाने किंवा स्वातिनी असाही होतो. स्वाझीलँडमध्ये स्वाझी जमातीचे लोक बहुसंख्येने राहतात.
March 4, 2019
Category:
शहरे आणि गावेस्वीडन (स्वीडिश: Konungariket Sverige) इंग्रजीत Sweden) हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्वीडनच्या उत्तरेला व पश्चिमेला नॉर्वे, इशान्येला फिनलंड, तर पूर्वेला व दक्षिणेस बाल्टिक समुद्र आहेत. दक्षिणेला डेन्मार्क, जर्मनी व पोलंड तर पूर्वेला इस्टोनिया, लॅटिव्हिया, लिथुआनिया व रशिया ह्या देशांसोबत स्वीडनच्या सागरी सीमा आहेत. स्वीडन डेन्मार्क देशाशी ओरेसुंड पूलाद्वारे जोडला गेला आहे.
March 4, 2019
Category:
शहरे आणि गावेस्वित्झर्लंड पश्चिम युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगेमध्ये ४१,२८५ चौरस कि.मी. इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंड हे २६ कँटनांनी – म्हणजे राज्यांनी – बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरकारप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून ७ सदस्य असलेली एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. ह्या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न तर जिनिव्हा, झ्युरिक, बासल व लोझान ही शहरे मोठी शहरे आहेत.
March 4, 2019
Category:
शहरे आणि गावेसीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. सीरियाच्या पश्चिमेला लेबेनॉन व भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्तान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैऋत्येला इस्रायल देश आहेत. दमास्कस ही सीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
March 3, 2019
Category:
शहरे आणि गावेसाओ टोमे आणि प्रिन्सिप अटलांटिक समुद्रातीलमधील आफ्रिकेच्या पश्चिम किनार्याजवळील एक छोटा द्वीप-देश आहे. साओ टोमे व प्रिन्सिप ही ह्या देशाची दोन मुख्य बेटे आहेत. ही बेटे एकमेकांपासुन १५० किमी दूर आहेत व आफ्रिकेच्या किनार्यापासुन साधारण २२५ किमी अंतरावर आहेत.
March 3, 2019
Category:
शहरे आणि गावेयुगांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. युगांडाच्या पूर्वेला केनिया, उत्तरेला सुदान, पश्चिमेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, नैऋत्येला रवांडा व दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत. युगांडाचा दक्षिणेकडील बराचसा भाग व्हिक्टोरिया सरोवराने व्यापला आहे.
March 3, 2019
Category:
शहरे आणि गावेयुक्रेन हा पूर्व युरोपातील एक देश आहे. युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. क्यीव ही युक्रेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
March 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti