द ग्रेट ब्लू होल – समुद्री विवर मराठीसृष्टी टिम द ग्रेट ब्लू होल हे मध्य अमेरिकेतील सर्वात मोठे समुद्री विवर आहे. Save to Read Later द ग्रेट ब्लू होल हे मध्य अमेरिकेतील सर्वात मोठे समुद्री विवर आहे. ९८४ फुटांचा परीघ आणि ४०७ फूट खोली असलेले हे विवर बेलीझ शहरापासून ७० किलोमीटरवर आहे. जागतिक वारसास्थळात याचा समावेश आहे. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम