काया जॅम
Category:
खाद्ययात्रा
November 11, 2019
Category:
खाद्ययात्रा
November 11, 2019
Category:
खाद्ययात्राखाखरा हा कडक फुलका, पापड रोटी या नावानेसुद्धा ओळखला जातो. चहापासून ते ब्रेकफास्टपर्यंत सगळ्या पदार्थांना साथ करणारा पदार्थ म्हणजे खाकरा. मूळचा गुजरातवरून आलेला हा पदार्थ आज घरोघरी पोचलेला आहे. विशिष्ट प्रांताची खाद्यसंस्कृती संपूर्ण देशभरात किंवा जगभरात पसरणं हा आनंददायी अनुभव असतो. गुजराती खाखऱ्याला हे भाग्य लाभलंय. आपली मराठी चकली जशी दिवाळी किंवा पाहुण्यांसाठीचा खास खाऊ अशा छापातून बाहेर पडत स्वयंपाकघरातील डब्यातून उडी मारून दुकानांमध्यल्या पाकिटांत येऊन बसलीय तसंच खाखऱ्याचंही आहे. गुजराती मंडळींच्या आहारात खाखऱ्याचं स्थान माहात्म्य नव्याने सांगायला नको. सकाळच्या नाश्त्यात तो चहाचा सोबती होतो, पण तसा त्याला स्थळ काळ वेळ याचा मज्जाव नाही.
August 17, 2019
Category:
खाद्ययात्रा
August 17, 2019
Category:
खाद्ययात्रा
July 15, 2019
Category:
खाद्ययात्रा
July 14, 2019
Category:
खाद्ययात्रा
July 13, 2019
Category:
खाद्ययात्रा
July 13, 2019
Category:
खाद्ययात्रा
July 10, 2019
Category:
शहरे आणि गावेमुंबईतील सिद्धिविनायक, महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.
June 18, 2019
Category:
खाद्ययात्रा
June 18, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti