खाद्ययात्रा

आंब्याची कोय आणि पैशांची सोय

Category:

 

आंब्याचा वापर केल्यानंतर आपण कोय फेकून देतो. मात्र, त्या कोयीचे काय करायचे, याचा विचारसुद्धा करत नाही. तसे न करता ती कोय वापरात आणून त्याच्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनवण्याचा उद्योग  सुरू करून पैशांची कमाई करता येते.

  January 31, 2022