उस्मानाबाद जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय
Category:
शहरे आणि गावेजिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेजिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावे२० व्या शतकाच्या सुरुवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरून या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले.१९४७ मध्ये भारत ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर संपूर्ण भारतासोबत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याचे भाग्य निजामाच्या राजवटीमुळे या जिल्ह्याला मिळाले नाही ,परंतु १९४८ मध्ये हा जिल्हा स्वतंत्र भारताचा हिस्सा बनला.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेधार्मिकदृष्ट्या महाराष्ट्रात प्रसिध्द असणार्या नाशिक जिल्ह्याने औद्योगिकदृष्ट्याही मोठी प्रगती साधली आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा सिंहस्थ पर्वातील कुंभमेळा येथे भरतो. पुराण काळात श्री प्रभु रामचंद्र, लक्ष्मण व सीतामाई यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेबाजरी हे येथील प्रमुख पीक असून येथे द्राक्षे, कांदा, ऊस व डाळींबाचे पीकदेखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. निफाड व लासलगाव या कांद्याच्या प्रमुख व मोठ्या बाजारपेठा आहेत.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेहिंदुस्थानात संस्थात्मक जीवनाचा व सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा होय. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि दलित मुक्तीसाठी लढणारे दादासाहेब गायकवाड हे सगळे विविध क्षेत्रांतील दिग्गज नाशिक जिल्ह्याच्या भूमीतले होते.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेनाशिक जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासी जमातींचे प्रमाण लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो. महादेव कोळी, वारली, पारधी, भिल्लं, ठाकर या आदिम जमाती या जिल्ह्यात राहतात.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेनाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला धुळे; पूर्वेला जळगाव; आग्नेयेला औरंगाबाद, दक्षिणेला अहमदनगर, पश्चिमेला ठाणे, आणि वायव्येला डांग व सुरत (गुजरात) असे जिल्हे वसलेले आहेत. नाशिक जिल्हा हा तापी व गोदावरीच्या खोर्यात उत्तर महाराष्ट्रात वसला आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेधार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला नाशिक जिल्हा पर्यटनाच्या विविध अंगांनी नटलेला आहे. नैसर्गिक आणि जैविक वैविध्य जिल्ह्याच्या समृध्दतेचे एक अविभाज्य अंग आहे. रामकुंड परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला ते काळाराम मंदिरदेखील पर्यटकांचे खास आकर्षण राहिले आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेराष्ट्रीय महामार्ग क्र.३ हा मुंबई व आग्रा या शहरांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग नाधिक जिल्ह्यातून जातो. या रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची प्रमुख गावे जोडण्यात आली असून नाशिक-पुणे हा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) राज्यात सुरू होऊन राज्यातच संपणारा आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातो.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेसिन्नर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत हे नाशिकचे सचे औद्योगिक वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी सुमारे २७०० हेक्टरच्या परिसरात १७५ मध्यम व मोठे औद्योगिक प्रकल्प कार्यरत आहेत.
June 23, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti