पुणे जिल्ह्यातील लोकजीवन
Category:
शहरे आणि गावेपुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले पुणे शहर हे संस्कृतीचा अर्क मानला जातो. पुणेरी पगडी, पुणेरी भाषा, पुणेरी मिसळ, पुरण पोळी, आळूची वडी; इत्यादी वैशिष्टयांसाठी पुणे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
June 23, 2015