No Picture
लेखसंग्रह

अन्नपूर्णा

Category:

 

जगद्गुरू शंकराचार्य यांनी जिचा गौरव- ‘नित्यानंदकरी वराभयकरी’ (नित्य आनंद देणारी, श्रेष्ठ आणि अभय देणारी) म्हणून केला आहे, अशी अन्नपूर्णा देवी, भारतीय घराघरात गृहिणीच्या रूपात नांदत असते. परंतु इतरांना जाऊ दे, या अन्नपूर्णेला तरी तिच्या या ‘स्वरूपाची जाणीव आहे का?’

No Picture
लेखसंग्रह

श्री चीनची अद्वितीय सम्राज्ञी वू झाओ

Category:

 

चीनच्या इतिहासात इ.स. ६६० मध्ये वू झाओ ही विलक्षण व्यक्तिमत्त्वाची स्त्री सम्राज्ञीपदावर विराजमान होऊन गेली. वू झाओपूर्वी किंवा नंतरही चीन देशात कुणा स्त्रीला सम्राज्ञीपद लाभले नाही. त्यामुळेच चीनची एकमेव सम्राज्ञी असे वू झाओला म्हटले जाते.

No Picture
लेखसंग्रह

निवडणुका आणि प्रसारमाध्यमे

Category:

 

सन २०१९च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा माहौल सुरू झाला आहे. चढत्या क्रमाने त्याची रंगत वाढत जाणार आहे, रंग बदलत जाणार आहेत. भारतीय लोकशाहीसाठी तर निवडणूक हा मोठा सोहळाच. या सोहळ्याचे स्वरूप मात्र खूप झपाट्याने पालटत चालले आहे.

No Picture
लेखसंग्रह

जिव्हाळ्याचं बेट

Category:

 

लहानपणी मला तुझ्या आजोळी नातेवाईक किती, असा प्रश्न विचारला की मी लगेच सांगायचे, पाच मामा, पाच मावश्या, मग सगळ्यांची नावं सांगायचे. मावश्यांची नावं सांगताना अक्का, ताई, शकू, शालू आणि जोशी असं सांगायचे. बाकी सगळ्यांची नावं घेऊन मी पुढे मावशी म्हणायचे आणि या मावशीला मात्र जोशी असं आडनाव घेऊन मावशी म्हणायचे.

No Picture
लेखसंग्रह

माध्यमांची भाषा

Category:

 

कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात ‘मराठी भाषा दिन’ साजरा होतो. या दिनानिमित्त मराठी भाषेचे वैभव, सौंदर्य, प्राचीन परंपरा, मराठी भाषेची थोरवी आणि मराठी भाषेतील संपन्न साहित्याचा वारसा यावर गोडवे गाणारे लेख प्रसिध्द होतात. व्याख्याने होतात. आम्ही मराठी भाषक आहोत, असेही टाळ्यांच्या गजरात वक्ते सांगतात.

No Picture
लेखसंग्रह

संत स्त्रियांचे स्त्री स्वातंत्र्यातील योगदान

Category:

 

 साहित्यिक, सामाजिक आणि पारमार्थिक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये आत्मभान करणाऱ्या संत जागृत ठेवून कार्य कवयित्रींची आठवण आजसुद्धा या गतिमान कालप्रवासात स्त्रियांना मार्गदर्शन – प्रोत्साहन देणारी आहे. इसवी सन बाराव्या शतकाच्या काळात ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ या मनूच्या वचनामुळे स्त्रीला परावलंबी, दुर्बल बनवली होती. बालविवाहामुळे शिक्षण वर्ज्य म्हणजे ज्ञानकवाडेही बंद.

No Picture
लेखसंग्रह

शालेय अभ्यासक्रमात स्वदेशी

Category:

 

आपण सर्वच क्षेत्रात स्वदेशीचा विचार करीत आहोत. इतिहासाचे क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. इतिहासाच्या क्षेत्रात आपण स्वदेशीचा विचार कसा करणार असा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील इतिहास लेखनाचे शास्त्रशुद्ध प्रयत्न अलिकडच्या काळातील आहेत.