लेखसंग्रह

समाजमाध्यमांचा विधायक वापर

Category:

 

या सगळ्यात आपल्या भावना आणि विचार एकमेकांशी संभाषण साधून व्यक्त करण्याचे वरदान मानवाला लाभले आहे. पूर्वीच्या काळापासून आपण संदेशवहनासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करीत आलो आहोत या मागे एकच उद्दिष्ट की, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणे तसेच आपले विचार मांडणे. अगदी पूर्वीच्या काळी जलद गतीने संदेश पाठवण्यासाठी तार यंत्रणा अस्तित्वात होती. तसेच पोस्टमनद्वारे येणाऱ्या आपल्या मित्रांच्या-नातेवाईकांच्या पत्राची अनामिक ओढ होती.

  December 24, 2023


लेखसंग्रह

अमेरिकेतील कामगार चळवळीतील क्रांतिकारक ऐतिहासिक नेतृत्व मदर जोन्स

Category:

 

अमेरिकेतील अत्यंत धोकादायक भयंकर स्त्री’ असे अमेरिकेतील भांडवलदार आणि कारखानदार यांनी जिचे वर्णन केले आहे, ती मदर जोन्स इ.स. १८३० मध्ये आयर्लंडमध्ये मेरी हॅरिस हे नाव घेऊन जन्माला आली होती. आयर्लंडच्या मातीत आणि पाण्यातच क्रांतिकारकांचे पोषण करण्याचे गुणधर्म असावेत! मेरी हॅरिस जोन्सच्या रक्तातच देशप्रेम, त्यागीवृत्ती, अन्यायाविरुद्धची बंडखोरी आणि बेडर क्रांतिकारक वृत्ती होती.

  December 22, 2023


लेखसंग्रह

माध्यम शिक्षण

Category:

 

कोण म्हणत पॉलिटिक्समध्ये म्हणजे राजकारणात जायला शिक्षणच हवे असते.. आणि काय गरज आहे पत्रकार म्हणजे चांगला शिकलेला, विचारवंतच असला पाहिजे. दोन्ही वर्गातील लोकांनी काही बोलले, काही लिहिले की, समाजाला नवीन दिशा मार्ग दाखवला जातोच की, खरंच! काय गरज आहे का पत्रकार शिकलेला असण्याची.

  December 21, 2023


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

भाषाभगिनी

Category:

 

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली गीतेश शिंदे यांची हि कविता

  December 20, 2023


लेखसंग्रह

आंतरराष्ट्रीय राजकारण – भारतीय माध्यमांची दृष्टी

Category:

 

भा’रतात वर्तमानपत्रांना सुरुवात होऊन २२० वर्षं पूर्ण होत आली आहेत. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे पहिले वर्तमानपत्र सुरु करुनही १८७ वर्षं पूर्ण झाली आहेत.

  December 17, 2023


लेखसंग्रह

विशेष माध्यम रंग

Category:

 

मुंबईतील मराठी टक्का झपाट्याने घसरत असल्याचे २०११ च्या भाषिक जनगणनेनुसार आढळून आले असून, हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर मराठी माणसाच्या पोटात गोळा आला आहे. मराठी भाषेच्या आणि माणसाच्या नावाने राजकारण बरेच झाले; परंतु मराठी टक्का कमी का होत आहे, यावर अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत.

  December 14, 2023