स्टार नंबरच्या नोटा!
Category:
लेखसंग्रहभारतीय नोटांना रिझर्व्ह बँकेकडून क्रमांक दिले जातात. नोटेवर मालिका आणि क्रमांक छापले जातात. त्यामुळे बँकेला प्रत्येक नोटेचा हिशेब ठेवता येतो. नोटेवर नोट धारकाला तेवढे पैसे देण्याचे अभिवचन छापलेले असते. एक रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिवांची तर इतर सर्व नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते.