साहित्य - ललित

रुपेरी गणेश दर्शन..

Category:

 

श्रीगणेश ही बुद्धीची, कलेची देवता आहे. या कलात्मक स्वप्नांच्या चंदेरी रुपेरी दुनियेत श्रीगणेशाने, रसिक प्रेक्षकांना अनेक चित्रपटांतून दर्शन दिलं असेल तर त्यात नवल ते काय?

  September 14, 2021


साहित्य - ललित

दर्शनाचा लाभ

Category:

 

गणपतीच्या दहा दिवसांच्या उत्सवात गेल्या चाळीस वर्षांत, दूरदर्शनवर ‘अष्ट विनायक’ हा मराठी चित्रपट न पाहिलेला माणूस अवघ्या महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. कारण दरवर्षी हा अप्रतिम चित्रपट या दिवसांत दूरदर्शन व इतर वाहिन्यांवरुनही हमखास दाखवला जातो आहे..

  September 13, 2021


साहित्य - ललित

अनोखा केंद्र

Category:

 

कालाय तस्मै नमः हे खरंच आहे. जे काल होतं ते उद्या राहिलंच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही… शेवटी एवढंच म्हणू शकतो, अन्नदाता सुखी भवः! एकेकाळी याच माणसानं कित्येकांची क्षुधाशांती केलेली आहे, त्याचे कल्याण होवो!!

  September 12, 2021


साहित्य - ललित

वाजवा वाजवा.. टाळ्या वाजवा…

Category:

 

शिवाची आई, मंगल सदानकदा नटूनथटून आपल्या मोबाईलमध्ये चित्रपट पहात असते. ती खुशीत आली की, ‘वाजवा वाजवा, टाळ्या वाजवा’ व चिडल्यावर ‘मंगलचा अडकित्ता चाले कट कट कट…’ म्हणते.

  September 11, 2021


साहित्य - ललित

बाॅम्बे हाॅलिडे

Category:

 

२१ जुलै २०१९ रोजी पश्र्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘शोर’ चित्रपटातील लता मंगेशकरचं ‘एक प्यार का नगमा है…’ गाणं गाऊन भिक मागणारी रानू मंडल रातोरात सोशल मीडियाच्या जादूने मुंबईच्या मायानगरीची काही काळासाठी पार्श्वगायिका झाली!

  September 10, 2021


साहित्य - ललित

पन्नाशीचा ‘जाॅनी’

Category:

 

आता हा चित्रपट यु ट्युबवर कधीही पाहता येतो. थिएटरमध्ये पहाण्याची मजा आता राहिलेली नाही. त्या सुवर्णकाळातील ‘जाॅनी मेरा नाम’ या चित्रपटाची पारायणं केलेला मी, स्वतःला भाग्यवान समजतो….

  September 10, 2021


साहित्य - ललित

तुला पाहते रे, तुला पाहते

Category:

 

सदाशिव पेठेत असताना गणपतीच्या दिवसांत ‘मोलकरीण’ हा चित्रपट मी शिवाजी मंदिरमध्ये पाहिला होता. रमेश देव, सीमा, सुलोचना यांचा अप्रतिम अभिनय असलेला हा भावनाप्रधान चित्रपट मनावर कायमस्वरूपी कोरला गेला.

  September 8, 2021


साहित्य - ललित

गोळीवाला

Category:

 

पन्नास साठ वर्षांपूर्वी प्रत्येक शाळेच्या बाहेर, फाटकाजवळ गोळीवाले, पेरुवाले, खाऊवाले बसलेले दिसायचे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर मुलांची त्यांच्यावर झुंबड उडायची.

  September 7, 2021


साहित्य - ललित

रि’टायर्ड’ (काल्पनिक कथा)

Category:

 

नोकरीत असताना त्याची दिनचर्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्रमवार चालू असायची. सकाळी साडेनऊ वाजता तो घराबाहेर पडायचा. वेळेवर ऑफिसला पोहोचून, आपल्या टेबलवरचं काम शिस्तीनं उरकायचा.

  September 6, 2021


साहित्य - ललित

चाय’से पहेचान

Category:

 

काहीजण माणसाच्या सहीवरुन, त्याचा स्वभाव ओळखतात तर काही जण चेहरा पाहून, स्वभाव ओळखतात.. आपण आता एकेकाच्या ‘चहा’वरुन स्वभाव ओळखायचा प्रयत्न करु.

  September 5, 2021