साहित्य - ललित

निरागस लिली

Category:

 

खरं पहाता, ती एक हिंदी सिने अभिनेत्री.. मात्र तरीदेखील तिच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटते.. कारण आपण तारुण्यात असताना, तिचा अभिनय आपल्याला मनापासून आवडलेला असतो.. तिची मनातील ‘मोहक’ छबी, ही कधीही पुसली जात नाही.

  September 22, 2021


साहित्य - ललित

पितृपक्ष

Category:

 

मला लहानपणापासून आठवतंय की, गणपती विसर्जन झाल्यानंतर पितृपंधरवडा सुरु होतो.. त्यावेळी काही कळायचं नाही. नंतर त्या दिवसांत गावी असताना कळलं की, आपल्या आजी, आजोबा, पणजी, पणजोबा अशा सर्वांचं, त्यांच्या तिथीच्या दिवशी श्राद्ध तर्पण केलं जातं.

  September 22, 2021


साहित्य - ललित

सु’बोध’ कथा

Category:

 

भालजी पेंढारकर मुंबईत येत असत, तेव्हा आरके स्टुडिओमध्ये भगवा झेंडा उभारला जात असे. ती भालजींना कृतज्ञेपोटी दिलेली मानवंदना असे. भालजींना स्वतः पृथ्वीराज कपूर, पायावर डोकं टेकवून नमस्कार करीत असत.

  September 21, 2021


साहित्य - ललित

बुटांचा जोड

Category:

 

सिग्नलला गाडी थांबवली की, काही लहान मुलं, कडेवर मूल घेतलेली बाई, एखादी चौदा पंधरा वर्षांची डस्टबीनच्या पिशव्या विकणारी मुलगी, पिवळ्या चाफ्यांच्या फुलांची वेणी विकणारा तरुण मुलगा हे आळीपाळीने जवळ यायचे.

  September 19, 2021


कथा

गणेशछाया

Category:

 

संध्याकाळी गणेश त्या पत्यावर पोहोचला. त्यानं त्या टुमदार बंगल्याच्या दारावरची बेल वाजवली. सकाळच्या त्याच मुलीने दरवाजा उघडला व वडिलांना तिने ‘दादा, आलाय..’ असं सांगितलं.

  September 18, 2021


साहित्य - ललित

तिसरा’ डोळा

Category:

 

एक काळ असा होता की, चित्रपटाचं शुटिंग म्हटलं की, त्या ठिकाणी कॅमेरा, कॅमेरामन, डायरेक्टर, कलादिग्दर्शक, ध्वनीमुद्रक, नृत्यदिग्दर्शक, स्थिरचित्रण करणारा, माईक धरणारा, मेकअपमन, लाईटमन, रिफ्लेक्टर्स, हेअरड्रेसर, स्पाॅटबाॅईज, सर्व तंत्रज्ञांचे सहायक व कलाकार अशांची ‘जत्रा’ असायची.

  September 16, 2021


साहित्य - ललित

प्रभात’चा संधिप्रकाश

Category:

 

१९६३ सालची गोष्ट आहे.. सी. विश्वनाथ या दिग्दर्शकाने एस. फत्तेलाल यांना सांगितलं की, आपण मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत आपल्या नवीन चित्रपटाचं चित्रीकरण करुयात. त्यासाठी दोघेही मुंबईला पोहोचले.

  September 15, 2021