साहित्य - ललित
पिल्लू (कथा)
Category:
साहित्य - ललितकोणत्यातरी गावाचं क्रॉसींग होतं तिथे थोडा वेग कमी झाला पण परत गाडी फोर्थ गिअर मधे घेतली व वेग आणखीन वाढवला. अचानक माझ्या शेजारी को-ड्रायव्हर सीट वर बसलेली मनी स्टिअरींग ला गच्च धरत आणि डोळे मिटत अचानक ओरडली