क्रिकेटपटू प्रणव धनावडे
Category:
लेखसंग्रहकल्याणमधील प्रणव धनावडे याने 323 चेंडूत नाबाद 1009 धावा केल्या. तो क्रिकेट मधील आंतर राष्ट्रीय विक्रम ठरला
Category:
लेखसंग्रहकल्याणमधील प्रणव धनावडे याने 323 चेंडूत नाबाद 1009 धावा केल्या. तो क्रिकेट मधील आंतर राष्ट्रीय विक्रम ठरला
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रह१९७३-७४ मध्ये त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमधील क्वीन्सलँडविरुद्धच्या सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये ९ विकेट्स काढल्या. त्यावेळी क्वीन्सलँडचा कप्तान ग्रेग चॅपल हा होता.
Category:
कथा साहित्य - ललितआम्ही त्याच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो , मागे झाडी होती , एक फाटक होते ,जुनच , हवेत थंडावा होता, डोक्यावर चंद्र स्पष्ट दिसत होता , त्याचा प्रकाश समोर पडला होता.
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहकॉली स्मिथ याने त्याच्या तिसऱ्या फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये जमेका कडून खेळताना १९५४-५५ साली टूरवर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याने १६९ धावा केल्या. त्याने त्याचा पहिला कसोटी सामना खेळला तो २६ मार्च १९५५ रोजी ऑस्ट्रलिया विरुद्ध म्हणजे त्याच वर्षी खेळला.
Category:
कथा साहित्य - ललितमाझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रह१६ डिसेंबर २००६ साली तो वेस्ट इंडिजचा एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,००० धावांचा आकडा ओलांडणारा पहिला खेळाडू ठरला.
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहअल्फ व्हेलेंटाईन याने पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये त्याने ८ विकेट्स घेतल्या त्यामधील ५ विकेट्स त्याने लंचच्या पूर्वी घेतल्या त्या पहिल्याच दिवशी .
Category:
कथा साहित्य - ललितअनेक महिन्यांनी नोकरी सोडल्यावर मी मित्राला भेटण्यासाठी म्हणून साईटवर गेलो.सहज गप्पा मारता मारता मला ती दिसला , तिचा बाप ..मी मित्राला म्हणालो हा इथे कसा आणि त्याची मुलगी ..ती पण इथेच आहे …आठवते ना…मी ते कधीच विसरू शकत नव्हतो …
Category:
साहित्य - ललितत्या झाडाखाली चल.… झाड पडले तर…. पडू दे……. झाडाखाली गेलो… आणि वाऱ्याने छत्रीच उलटी झाली…
Category:
साहित्य - ललितजगण्याचा ‘ पासवर्ड ‘ दोघानांही अज्ञात का तर स्पेंस ,जपणे , प्रायव्हसी जपणे . एकमेकांचे लग्न होऊन चार वर्षे झाले.. मुलबाळ होऊ दिले नाही ? कोण सांभाळणार ? आता तर सतत एकत्र घरात .. एकमेकांची ताकद…मर्यादा .. सगळ्या एकमेकांना समजल्या .. अर्थात नको तेवढ्या ..
Copyright © 2025 | Marathisrushti