लेखसंग्रह

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय

Category:

 

वजन नियंत्रित ठेवण्याचा एक चांगला आणि सोपा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक गोष्ट इथे ध्यानात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे वजन वाढण्याला ती व्यक्ती स्वत: जबाबदार असते आणि वजन कमी करण्यासाठी डाएट आणि वेगवेगळ्या एक्सरसाइजची गरज पडते. अशात आणखी एक उपाय आहे ज्याने तुम्ही सहजपणे वजन नियंत्रित ठेवू शकता.

  July 13, 2019


लेखसंग्रह

दररोज दही खाण्याचे फायदे

Category:

 

तुम्हाला सर्वांना हे तर माहीतच आहे कि कुठलेही दूधजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी लाभदायकच असतात त्यातीलच एक आहे दही, दही खाणे हे आरोग्यासाठी नेहमीच हितकारक मानले जाते. दह्यामधील विशिष्ट गुणधर्मामुळे  दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते, तसेच ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅस सारख्या समस्या असतील त्यांच्यासाठी दही एक उत्तम उपाय आहे.

  July 11, 2019


लेखसंग्रह

सतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत

Category:

 

प्रत्येक माणसाला भूक लागणं ही एक सामान्य नैसर्गिक क्रिया आहे. रोजच्या रोज खाल्लेल्या अन्नामुळे आपल्या शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्याचं कार्य म्हणूनच सुरळीतपणे चालतं. मात्र जर भूकेचे गणित बिघडले असेल तर मात्र हे आपल्या शरीरात काही दोष वाढत असल्याचे लक्षण असू शकते.

  July 10, 2019


लेखसंग्रह

पावसाळ्यात घरच्या घरी करा व्यायाम

Category:

 

पावसाळ्यात बाहेर मोकळ्यावर व्यायाम करणे कठीण होते. कधी चिखल, कधी तुंबलेले पाणी तर कधी जोरात आलेली पावसाची सर. पण अश्या वेळी आपण घरात किंवा जिममध्ये व्यायाम करू शकतो.

  July 9, 2019


लेखसंग्रह

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल

Category:

 

पावसाळा सगळ्यांच्या आवडतीचा ऋतू असला तरी या दिवसांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उदभवतात. मान्सून सुरू होताच आरोग्या बाबतीत समस्या डोकं वर काढतात. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

  July 8, 2019


लेखसंग्रह

रात्रीच्या जेवणातील ‘या’ चूकांमुळे वाढतो लठ्ठपणा

Category:

 

रात्रीचे जेवण पचायला हलके व दिवसापेक्षा कमी प्रमाणात घेतले पाहिजे. रात्रीच्या आहारात विशेष काळजी घेणं गरजेचे आहे. वजन कमी करण्याचा मानस असल्यास रात्रीच्या जेवणातील पुढील गोष्टीची काळजी घ्या.

  July 8, 2019


लेखसंग्रह

वजन कमी करताना येणारे अडथळे

Category:

 

आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे वजन वाढीची समस्या बऱ्याच लोकांमध्ये आढळून येत आहे. ह्यासाठी बरेच प्रयत्न देखील केले जातात पण काही वेळा असाही अनुभव येतो की खूप प्रयत्न करूनही वजन कमी करणे कठीण होते.

  July 7, 2019


लेखसंग्रह

तुम्हाला रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय आहे का

Category:

 

भारतातील सुमारे 90 टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहा पिण्याने होते. भारता सारख्या महान देशात चहा हे खास पेय आहे. पाहुण्यापासुन ते टाईमपासचा सर्वात  दुआ चहालाच मानले जाते. म्हणून प्रत्येक भारतीय लोकांच्या घरी चहा हा असतोच. सकाळी उठल्यानंतर गरमगरम वाफाळता चहा घेतला की सगळ्यांनाच प्रसन्न वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याने प्रसन्न वाटत असले तरी त्याचे तोटे मात्र बरेच आहेत.

  July 1, 2019


लेखसंग्रह

मानसिक तणावाचे दुष्परिणाम

Category:

 

सुदृढ आणि व्याधीमुक्त शरीर आणि मन हे खऱ्या अर्थाने आरोग्याचे लक्षण म्हणता येईल. आपल्या शारीरिक आरोग्याइतकेच आपले मानसिक आरोग्य देखील महत्वपूर्ण असते. कारण जर मन अस्वस्थ असेल, तर याचे परिणाम शरीरामध्ये कोणत्या न कोणत्या व्याधीच्या रूपाने दिसून येत असतात.

  June 30, 2019


लेखसंग्रह

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय

Category:

 

आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला सक्षम प्रणालीची आवश्यकता असते. ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. काही व्यक्तींमध्ये जन्मतःच रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा व्यक्तींना आजारांची लागण पटकन होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात थोडेसे बदल करणं आवश्यक असतं.

  June 24, 2019