बॉम्बे चे मुंबई – २६ वर्षे पूर्ण
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानअनेक वर्षा पासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले.
May 4, 2022