C-संजीव वेलणकर
ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव
Category:
व्यक्ती-परिचय
पॉपकॉर्न, बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न आणि मराठमोळं कणीस
Category:
खाद्ययात्रामक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ सापडतं अमेरिकेत. आजही अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात मका पेरला जातो. मक्याची पहिली नोंद ५ नोव्हेंबर १४९२मध्ये सापडते. ख्रिस्तोफर कोलंबसच्या जगाच्या सफरीमध्ये त्याचे स्पेनमधील दोन प्रतिनिधी क्युबाच्या अंतर्भागात पोहोचले. तेव्हा त्यांनी चवदार मका चाखला. मक्याच्या पदार्थाचा उल्लेख त्यांच्या नोंदवहीत सापडतो. अमेरिकेप्रमाणेच कॅनडा आणि चिलीमध्येही मक्याचं अस्तित्व दिसलं. त्यात िफ्लट कॉर्न, फ्लोअर कॉर्न, पॉप कॉर्न या प्रकारांसारख्याच इतरही काही जाती सापडल्या. मक्याच्या शेतीने आíथक स्थर्य मिळाल्यामुळे सांस्कृतिक विकासाकडे लक्ष वळलं व नागरी जनजीवन सुखावलं.
चायनिज भेळ
Category:
खाद्ययात्रालांब कापलेली सिमला मिरची 1 वाटी, पत्ताकोबी 1 वाटी, गाजर 1 वाटी, तळलेले नुडल्स 2 वाट्या, व्हिनेगार, सोया सॉस 1 चमचा, चिली सॉस 1 चमचा.
शेपुचं वरण
Category:
खाद्ययात्रालसुण, जिरं, मोहोरी, कडिपत्ता, हिंगाच्या फोडणीत शेपू वाफऊन घ्यायचा. शिजला कि तुरीचं शिजलेलं वरण, तिखट, मिठ, गोडा मसाला, पाणी घालुन उकळु द्यायचं. ५-१० मि वरण तयार.
चटकदार भेळेचे प्रकार
Category:
खाद्ययात्राभेळ आवडत नाही असा माणूस विरळाच असेल. त्यातून भेळ म्हणजे महिला वर्गाचा वीक पॉईंट. भेळ,चाट हा आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. भेळ मध्ये असलेल्या आंबट,गोड, तिखट चटण्यांमुळे त्याची चव काही वेगळीच, नेहमी भेळेत टोमेटो असला तरी कैरीच्या त्याची माझा वेगळीच.
बेबी कॉर्न पनीर डिलाईट
Category:
खाद्ययात्राप्रथम बेबी कॉर्न हळद व मीठ घालून वाफवून घ्या. कढईत तेल घालून बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची पेस्ट, किसलेले आले, ओवा, धनेपूड, बेबी कॉर्न घालून चांगले परता. नंतर टोमॅटो प्युरी, तिखट, मीठ, चिमूटभर साखर, व पनीरचे लांबट काप करून घाला. मग त्यात सोया सॉस, लाल-हिरवी-पिवळी सिमला मिरचीचे काप घालून परता. थोड्या वेळाने गॅस बंद करा.
बेबी कॉर्न लॉलीपॉप
Category:
खाद्ययात्रापॅनमध्ये तेलावर आले-लसूण पेस्ट परतून उकडून कुस्करलेला बटाटा, लाल तिखट, सोया सॉस, चिली सॉस, मीठ व थोडे पाणी घालून परतून घट्ट मिश्रण बनवा. हे मिश्रण बेबी कॉर्न स्टिकला लावा व दाबून घ्या. या स्टिक्स गरम तेलात डिप फ्राय करा. सॉससह सर्व्ह करा.
बेबी कॉर्न ब्रंच
Category:
खाद्ययात्रातूप गरम करून त्यात उडीद डाळ, काजू, कांदा, हिरवी मिरची हे वेगवेगळे खरपूस भाजून घ्या. बेबी कॉर्न घालून 3-4 मिनिटे परतून घ्या. त्यात दूध घालून नंतर मीठ व साखर घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. कोथिंबीर, शेव घालून सजवा व गरमागरम सर्व्ह करा.
कुरकुरीत बेबी कॉर्न स्टिक्सर
Category:
खाद्ययात्राअर्धा कप भिजवलेल्या उडीद डाळीचे पीठ, अर्धा कप भिजवलेल्या चणाडाळीचे पीठ, प्रत्येकी एक लहान चमचा कॉर्नफ्लोअर, आल्याचे काप, हिरवी मिरची, जलजिरा पावडर, लाल तिखट व जिरे, मीठ चवीपुरते, दोन कप बेबी कॉर्न उकडून, तळण्यासाठी तेल.