ओली भेळ
Category:
खाद्ययात्राकांदा बारीक चिरून घ्यावा. त्यात आवडीप्रमाणे तिखट, मीठ व वरील सर्व साहित्य घालून कुरमुरे घालावेत व ओली भेळ करावी.
Category:
खाद्ययात्राकांदा बारीक चिरून घ्यावा. त्यात आवडीप्रमाणे तिखट, मीठ व वरील सर्व साहित्य घालून कुरमुरे घालावेत व ओली भेळ करावी.
Category:
खाद्ययात्राकांदा बारीक चिरून घ्यावा. त्यात आवडीप्रमाणे तिखट, मीठ व वरील सर्व साहित्य घालून भडंग घालावेत व भडंग भेळ करावी.
Category:
खाद्ययात्रागाजर व बीट स्वच्छ धुवून कच्चेच किसून घ्यावे. टोमॅटो व कांदा धुवून बारीक चिरून घ्यावा. एका भांड्यात गाजर, बीटचा किस आणि चिरलेला कांदा, टोमॅटो हलक्या हाताने एकत्र करून घ्यावे.
Category:
खाद्ययात्राखाकरे हाताने हव्या त्या आकारामध्ये चुरून घ्यावेत. त्यात चुरमुरे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची वाटण, मीठ, लिंबूरस घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. वरून हवा तो सॉस घेऊन भेळ कालवावी व सर्व्ह करावी.
Category:
खाद्ययात्रासर्व एकत्र मिसळावे. १/२ वाटी कुठल्याही प्रकारचे फरसाण/चिवडा/भेळ:-मिक्स घालावे. २ टेबलस्पून चिंचगुळाची गोड चटणी घालावी. १/२ टीस्पून चाट मसाला घालावा व सर्व चांगले मिसळावे. वरून थोडी बारीक शेव व बारीक चिरून कोथिंबीर घालावी. सलादची पाने व फरसाण कुरकुरीत असतानाच लगेच खायला द्यावे. वाढायला थोडा वेळ असल्यास, ओली चटणी व फरसाण मात्र ऐन वेळेस घालावे.
Category:
खाद्ययात्राCategory:
खाद्ययात्राCategory:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्राशोप, ओवा, लवंगा, वेलदोडे, किसलेले खोबरे, आणि तीळ निरनिराळे अगदी खरपूस भाजून घ्यावे. या सगळ्या गोष्टी खमंग भाजणे महत्वाचे आहे, बाकी साहित्याचं प्रमाण थोडं कमी जास्तं झालं तरी चालतं.
Category:
खाद्ययात्रा५ टेबल स्पून आमचूर पावडर, ५ टेबल स्पून भाजलेले जिरे पावडर, १/२ टेबलस्पून कालीमिरी पावडर,१ टेबल स्पून सुपारी स्पेशल मसाला, १/२ टेबल स्पून हिंग, ३ टेबल स्पून काळा मीठ, २ टी-स्पून साधा मीठ, ७ टेबल स्पून पिठी साखर.
Copyright © 2025 | Marathisrushti