p-1730-club-sandwich
खाद्ययात्रा

क्लब सॅन्डविच

Category:

 

सहा क्लटब सॅन्डविच बनविण्यासाठी सहा पांढऱ्या ब्रेड स्लाईस आणि तीन ब्राऊन ब्रेडच्या स्लाईस घ्याव्या. तीन पांढऱ्या स्लाईसवर हिरवी चटणी लावावी. तर उरलेल्या तीन पांढऱ्या स्लाईसना टोमाटो सॉस लावावा.

  March 6, 2017


p-1738-rolled-sandiwch
खाद्ययात्रा

रोल्ड सॅन्डविच

Category:

 

ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर जॅम किंवा मार्मलेडस लावून घ्या. त्यावर किसलेले चीज घाला. आता दुसऱ्या ब्रेडलाही जॅम लावून घ्या. हा ब्रेड पहिल्या ब्रेडच्या वर व्यवस्थीत ठेऊन घ्या

  March 6, 2017


p-1740-sweet-sandwich
खाद्ययात्रा

स्वीट सॅन्डविच

Category:

 

आपण वेगवेगळ्या सॅन्डविचची चव घेतो. परंतु गोड सॅन्डविच हा प्रकार खूप कमी वेळा टेस्ट करत असतो. खरे तर या सॅन्डविचच्या माध्यमातून विविध फळे खाल्ली जातात. हे सॅन्डविच करताना प्रथम अननस, सफरचंद, चिक्कू, केळ, स्ट्रॉबेरीचे पात्तळ आणि बारीक काप करुन घ्या. आता मोसंबी, अंजीर, संत्रे सोलून त्याचे बारीक भाग करुन घ्या.

  March 6, 2017


p-1742-open-sandwich
खाद्ययात्रा

ओपन सॅन्डविच

Category:

 

ब्रेडची कड कापून घ्या. टोस्टारमध्ये ब्रेडचा टोस्ट करुन घ्या. आपल्याला आवडतील त्या फ्रेश भाज्या बारीक चिरून घ्या. त्यामध्ये फ्लॉवर, ढोबळी मिरची, कांदा, आवडत असल्यास बारीक चिरलेला पालक, बारीक चिरुन कांदा, कांदा पात आदी भाज्या चिरुन घ्या.

  March 6, 2017


p-1744-Triple Decker Sandwich
खाद्ययात्रा

डबल किंवा ट्रिपल डेकर सॅन्डविज

Category:

 

प्रथम खोबरे, हिरवी मिरची, जीरे, आले, कोथिंबीर, पुदिना, दाण्याचा कूट, मीठ, साखर घालून चटणी करुन घ्या. ही चटणी ब्रेडला लावता येईल अशी पात्तळ करा. ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर ही चटणी लावून घ्या. मग त्यावर चीजची स्लाईस ठेवा. त्यावर कांदा, टोमॉटो, काकडीच्या स्लाईस ठेवा. आता दुसऱ्या ब्रेडलाही ही चटणी लावून घ्या.

  March 6, 2017


p-1748-pesto-sandwich
खाद्ययात्रा

चीकपी आणि पेस्टो सँडविच

Category:

 

पेस्टोसाठी दिलेले साहित्य एकत्र करून वाटून घ्यावे. अगदी गरज लागली तरच थोडे पाणी घालावे. पेस्टो घट्टच असावा. चार ब्रेड स्लाइसना बटर लावून घ्यावे. त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवाव्या. वर मॅश केलेले काबुली चणे पसरवावे व पेस्टो लावावा. टॉमेटोच्या चकत्या आणि त्यावर किसलेले चीज असे ठेवून वर ब्रेड स्लाइस ठेवावा. सँडविच तयार करावे. हे सँडविच असेच खाता येते किंवा तव्यावर बटर घालून दोन्ही बाजू भाजून घ्यावे. यामुळे अजून छान चव येते.

  March 6, 2017


p-1746-subway-sandwich
खाद्ययात्रा

सबवे सँडविच

Category:

 

ब्रेडला आडवी चीर द्यावी जेणेकरून त्यात भाज्या भरता येतील. ब्रेड उघडून आतमध्ये चीजचे स्लाइस ठेवावे. नंतर ओव्हनमध्ये ग्रील करून चीज थोडे मेल्ट होऊ द्यावे. ग्रील केलेल्या ब्रेडमध्ये कांदा, टॉमेटो, हिरवी आणि लाल भोपळी मिरची, लेटय़ुस, अलपिनो पेपर्स आणि मेयॉनिज घालावे. मीठ आणि मिरपूड भुरभुरावी.

  March 6, 2017