व्हेज बिर्याणी
Category:
खाद्ययात्रातांदूळ धुऊन १० मिनिटेे भिजत ठेवावेत. त्यांत तांदूळ शिजविण्यास लागणारे सर्व साहित्य आणि ६ कप पाणी घालून भात शिजवून घ्यावा व मोठ्या थाळीत पसरवून हाताने थोडा मोकळा करून घ्यावा व थंड करावा. वाटणाचा सर्व मसाला एकत्र करून बारीक वाटून घ्या नंतर या वाटणांत दही, दुधाची साय, चिरलेल्या भाज्या, मटर मिक्स करून घ्यावे. दूध थोडे गरम करून त्यांत केशर काड्या घालून ठेवा.
March 6, 2017