दिवाळी फराळातील एक महत्वाचा पदार्थ चकली
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रादिवाळीचा फराळ हा आहारपरंपरेचा परिपाक आहे. सणांचा संबंध खाद्यसंस्कृतीशीही आहे. मात्र खाण्यापिण्याची चंगळ असा त्याचा अर्थ नसून, ऋतूमधील वातावरणाला अनुरूप आणि त्या वातावरण बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाऱ्या विकृतींना प्रतिबंधक असा आहार घेण्याचे मार्गदर्शन आरोग्यपरंपरेने केले आहे.
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्राप्रथम फणसाच्या आठळया बत्याने फोडून घ्या व मिठाच्या पाण्यात घालून मायक्रोवेव्हमधून उकडून घ्या आणि थंड झाल्यावर सोलून घ्या व मिक्सरवर फिरवून घ्या. नंतर गॅसवर एका नॉनस्टिक कढईत साजूक तुपावर खमंग होईतोंवर व सोनेरी रंग येईतोवर परतून घ्या. आता गॅसवर एका भांड्यात वाटीभर साखरेचा दोन तारी पाक करून घ्या,त्या पाकात वेलदोडयाची पूड व जायफळाची चिमूटभर पूड घालून ढवळून घेऊन मग आठल्याचे तुपावर भाजून घेतलेले व मिक्सरमधून फिरवून तयार केलेले आठळ्यांचे पीठ घाला व झार्याेने हलवून /ढवळून घ्या व गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. अर्ध्या तासाने मिश्रण थंड व घट्ट झाल्यावर साजूक तुपाच्या हाताने लाडू वळा.
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
April 15, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
April 15, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti