स्प्रिंग रोल
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्राज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात.
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti