p-1096-batata-suki-bhaji
खाद्ययात्रा

बटाट्याची सुकी भाजी

Category:

 

बटाटे उकडून आणि सोलून घ्यावेत. बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. कढई किंवा पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, घालून फोडणी करावी. उडीद डाळ घालून ती गुलाबीसर होईपर्यंत परतावी. नंतर आलेपेस्ट, मिरच्या आणि कढीपत्ता घालून काहीवेळ परतावे. नंतर कोथिंबीर घालून ५ ते १० सेकंद परतावे

p-2574-malai-paneer-kofta
खाद्ययात्रा

मलई पनीर कोफ्ता

Category:

 

६-७ टोमॅटो,आल्याचा छोटा तुकडा,१०-१२ काजूच्या पाकळ्या,१०-१२ मकाणे,वाटीभर फ्रेश क्रीम,अर्धी वाटी दूध,चवीनुसार मीठ,अर्धा चमचा जिरे,२-३ टेबलस्पून तेल,एक वाटी दही,२-३ लाल सुक्या मिरच्या,एक छोटा चमचा हळद,एक चमचा गरम मसाला,अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर,सजावटीसाठी फ्रेश क्रीम.

कर्ड सॅण्डवीच
खाद्ययात्रा

कर्ड सॅण्डवीच

Category:

 

प्रथम दही पातळ कपडय़ात ३ ते ४ तास बांधून ठेवावं. मग एका बाऊलमधे काढून त्यात साखर, आलं, मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावं.

p-2578-basundi
खाद्ययात्रा

बासुंदी

Category:

 

बदाम आणि पिस्ते ३ तास भिजत घालावेत. नंतर सोलून पातळसर काप करावेत. एका जाड बुडाच्या पातेल्यात दुध उकळत ठेवावे. वर जी साय जमेल ती कालथ्याने मोडावी.