रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 8, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 8, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 8, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 8, 2017
Category:
खाद्ययात्रागॅसवर एका फ्राय पॅन मध्ये अमूल बटर गरम करा. त्यात प्रथम कांदा परतून घ्या,मग आले-लसणाची पेस्ट घालून परतून घ्या. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची ,धने-जिरे पूड,हळद,चाट मसाला व काली मिरे पूड घालून परता.
May 8, 2017
Category:
खाद्ययात्रा१/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.
May 8, 2017
Category:
साहित्य - ललितमुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले.
May 8, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 6, 2017
Category:
खाद्ययात्रागॅसवर एका नॉनस्टिक पॅनमध्ये साजूक तूप गरम करून घेऊन त्यांत डिंकाची पावडर तळून व फुलवून घ्या.नंतर काजू, बदाम यांची तुकडे किंवा काप आणि बेदाणे हेही साजूक तुपात तळून घ्या. गव्हाचे पफ मिक्सरमध्ये फिरवून त्याचीही रव्यासारखी पावडर करून घ्या. साखरेचा एकतारी पाक करून घ्या
May 6, 2017
Category:
खाद्ययात्रागॅसवर कढई ठेवा. तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात १ कप गव्हाचे पीठ घाला. मंदाग्नीवर पीठ चांगले भाजून घ्या. मग त्यात १ कप साखर घाला.
May 5, 2017
Category:
खाद्ययात्रादूध उकळावे व त्यात वेलची पूड टाकावी. आटवून पाव भाग राहिल्यावर थंड व्हायला ठेवावे. आमरस, मिश्र फळांचा रस व क्रीम व्यवस्थित मिसळावे. कुल्फीच्या साच्यात मिश्रण भरून कुल्फी तयार व्हायला ठेवावी.
May 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti