प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशास्त्रीय गायनाला जगभरात नावलौकिक मिळवून देण्यास मोलाचे योगदान देण्यात राशिद खान यांचा मोठा हात आहे. विविध मैफली, सांगितिक कार्यक्रमातून देशपरदेशात त्यांचे सूर गुंजत राहिले.
July 1, 2017