लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteटिळकांनी आगरकर, चिपळुणकर आणि इतर सहकार्यांच्या मदतीने १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून.
July 23, 2021