आषाढी एकादशी

आषाढ महिना म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती विठ्ठल रखुमाईची मुर्ती आणि पंढरपूरची वारी. तसंच विठ्ठल म्हटल्यावर कळत न कळत आपण गुणगुणू लागतो ती विठ्ठलाची गाणी.



आषाढ महिना म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती विठ्ठल रखुमाईची मुर्ती आणि पंढरपूरची वारी. तसंच विठ्ठल म्हटल्यावर कळत न कळत आपण गुणगुणू लागतो ती विठ्ठलाची गाणी.

आज आषाढी एकादशीनिमित्त अशीच काही खास गाणी जी आवर्जून ऐकायलाच हवीत…

विठ्ठलाच्या पायी वीट
https://www.youtube.com/watch?v=pFLYjBsQsEY

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
https://www.youtube.com/watch?v=Je-Ud6vsYr4

माझे माहेर पंढरी
https://www.youtube.com/watch?v=vmFqQseBtxk

जाता पंढरीसी सुख वाटे
https://www.youtube.com/watch?v=TVVd5nYrgbI

भेटीलागीं जीवा लागलीसे
https://www.youtube.com/watch?v=EQIDL2fFDJY

जगी जिवनाचा सार
https://www.youtube.com/watch?v=96FPi45cNRo

माझी पंढरीची माय
https://www.youtube.com/watch?v=Y8QyyACKa70

कानडा राजा पंढरीचा
https://www.youtube.com/watch?v=q4qSOpjP6Ig

विठू माऊली तू…
https://www.youtube.com/watch?v=8yB7exA1m9A

चल गं सखे चल गं सखे
https://www.youtube.com/watch?v=SaMvgS0viCs

दर्शन दे रे…
https://www.youtube.com/watch?v=obAiJ13iajc

नाम तुझे घेता देवा होई समाधान
https://www.youtube.com/watch?v=qEVEXCIK_eo

जैसे ज्याचे कर्म तैसे…
https://www.youtube.com/watch?v=oIc1PX9FOYI

पावले चालती पंढरीची वाट…
https://www.youtube.com/watch?v=qck9RGaa7OQ

जणू देह ही पंढरी आत्मा पांडूरंग
https://www.youtube.com/watch?v=4ohWnzw_EJA

मागतो मी पांडूरंगा…

कधी लागेल रे वेड्या…
https://www.youtube.com/watch?v=Y-kKEP6Pc64

चंद्रभागेच्या तीरी…
https://www.youtube.com/watch?v=fv7iklXTqKo

चालली दिंडी पंढरीला
https://www.youtube.com/watch?v=tfn0juBzMw8

पंढरपुरात काय वाजत गाजत
https://www.youtube.com/watch?v=OKXIcxqrmGA

माऊली.. माऊली…
https://www.youtube.com/watch?v=m-EsAtQyrTw

उभा कसा राहिला विटेवरी पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला
https://www.youtube.com/watch?v=mvWFMjo5teY

अवघे गरजे पंढरपूर
https://www.youtube.com/watch?v=Ndim6yJ8EoY

दरवर्षी आजच्या आषाढी एकदशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तांचा महासागर लोटत असला तरी या वर्षी करोना मुळे आजची आषाढी एकदशी घरून साजरी करू या व सरकारला सहाय्य करू या.

आषाढी एकादशीसाठी अभंग.
https://www.youtube.com/watch?v=OXdOT0F9iCE

https://www.youtube.com/watch?v=Hgtr5UfTLM0

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author