दिनविशेष

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन (बीबीसी)

Category:

 

आजच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात बातमीची विश्वासार्हता ही चोळामोळा करून फेकून द्यायची गोष्ट झाली आहे. अशा परिस्थितीतही बातमीचे पावित्र्य जपणाऱ्या ज्या काही मोजक्या प्रसारण संस्था जगात आहेत, त्यात अजूनही ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन म्हणजे बीबीसी चे नाव घेतले जाते.

  October 18, 2021


दिनविशेष

संन्यासी चित्रपटाची ४६ वर्षे

Category:

 

चल संन्यासी मंदिर मे, सून बाल ब्रह्मचारी मै हू कन्याकुमारी, बाली उमरिया, यह है गीता का ज्ञान अशा सुपर हिट गाण्यांमुळे लोकप्रिय ठरलेल्या सोहनलाल कंवर निर्मित आणि दिग्दर्शित संन्यासी चित्रपट प्रदर्शित १७ ऑक्टोबर १९७५ रोजी झाला. फिल्म नगर या बॅनरखाली निर्माण झालेल्या या चित्रपटाची कथा पटकथा राम केळकर यांची आहे. तर छायाचित्रण राघु कर्मकार यांचे आहे.

  October 17, 2021


व्यक्ती-परिचय

गद्रे मरीनचे उद्योगपती दीपक गद्रे

Category:

 

त्यांनी बनवलेल्या माशांच्या विविध खाद्यपदार्यांच्या निर्यातीचा आकडा २५ हजार टनापर्यंत पोहचला आहे. त्यांची वार्षिक उलाढाल आहे ४२५ कोटी. गद्रे ब्रॅडने आता देशभर मेट्रोसिटीमध्ये ‘रेडी टू कूक अ‍ॅण्ड रेडी टू इट’ खाद्यपदार्थ दाखल केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या कारखान्यात माशांवर प्रक्रिया करण्यासाठी वापरलेल्या पाण्यापासून इंधनही बनवले जाते. त्यातून निघालेल्या मिथेन वायूचा उपयोग बॉयलरमध्ये इंधन म्हणून केला जातो.

  October 17, 2021


व्यक्ती-परिचय

अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार पांडुरंग दादोबा तर्खडकर

Category:

 

संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली.

  October 17, 2021


व्यक्ती-परिचय

मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी

Category:

 

लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली.

  October 17, 2021


व्यक्ती-परिचय

सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर

Category:

 

महाविद्यालयीन काळात सलग पाच वर्षे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभाग आणि अनेक बक्षिसे पटकाविली आहेत. त्याच काळात महाराष्ट्र आणि बाहेरील मिळून एकूण ६५ वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत ८ वर्ष सहभाग आणि अनेक बक्षिसे मिळवत २२ हौशी नाटकातून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

  October 17, 2021


साहित्य - ललित

जळगाव आकाशवाणी केंद्र

Category:

 

आकाशवाणी जळगाव केंद्राचे कार्यक्रम ९६३ किलोहटर्र्झ म्हणजेच ३११.५५ मीटरवर प्रक्षेपित केले जातात. हे कार्यक्रम जवळपास २०० किलोमीटरच्या परिक्षेत्रात रेडिओवर ऐकले जातात.

  October 16, 2021


दिनविशेष

जागतिक अन्न दिवस

Category:

 

अन्नदिनाच्या निमित्ताने गरीबी आणि भूकमारी विषयी जागरूकता वाढवण्यावर आणि त्यासंदर्भातील उपाययोजनांवर भर देण्यात येतो. १९८१ पासून जागतिक अन्नदिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक वेगळी संकल्पना मांडली जाते.

  October 16, 2021


दिनविशेष

मुंबईतील ‘ताज हॉटेल’ चा वाढदिवस

Category:

 

मुंबईत त्या वेळी अनेक अशी हॉटेल्स होती जी फक्त युरोपीयन मंडळींसाठी मर्यादित असत. त्यापैकी एक असलेल्या वॅटसन हॉटेलमध्ये जमशेटजींना भारतीय असल्याने वंशभेदाचा अनुभव आला. त्यामुळे स्वदेशी पंचतारांकित हॉटेलची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणायचं ठरवलं.

  October 16, 2021