भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteते उत्तम वीणावादक होते. डॉ. कलाम यांना कर्नाटक संगीतात रुची होती. ‘विंग्ज ऑफ फायर’, ‘इंडिया २०२०’ आणि ‘इग्निटेड माइंड्स’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.
October 15, 2021