लेखक दिग्दर्शक अभिनेता विराजस कुलकर्णी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteविराजस कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. त्यांनी एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर कनिष्ठ महाविद्यालय पूर्ण करण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात गेले. त्यानंतर त्यांनी यूपीजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन्सचे शिक्षण घेतले.
March 1, 2024