मेंडोलिन वादक उप्पलपू श्रीनिवास उर्फ यू श्रीनिवास
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमेंडोलिन आणि यू. श्रीनिवास ही काही वेगळी नावं नव्हती एवढं त्यांच्यात जीवैक्य होतं. मैफलीत यू. श्रीनिवास आपल्या बोटांच्या नाजुक करामतीतून मेंडोलिनमधून अशी काही जादुई सुरावट निर्माण करायचे की, रसिकांसमोर सुरांचं एक अनोखं मायाजाल विणलं जायचं.
March 1, 2024