व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ.तात्याराव लहाने

Category:

 

त्यांनी आतापर्यंत १ लाख ४९ हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. सर जे.जे. रुग्णालयात ते नेत्र चिकित्सा विभागात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. स्वत:च्या मुत्रपिंड प्रत्यारोपणानंतरही दिवसातून १२ ते १४ तास रुग्णालयात काम करत होते.

  February 12, 2022


व्यक्ती-परिचय

भारताचे माजी कसोटीपटू गुंडप्पा विश्वनाथ

Category:

 

गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. जेव्हा जेव्हा विश्वनाथ यांनी शतक झळकावले तेव्हा एकदाही भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही.

  February 12, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ रंगकर्मी शंकर घाणेकर

Category:

 

शारदा, सौभद्र, मृच्छकटिक, एकच प्याला, प्रेमसंन्यास, बेबंदशाही, गारंबीचा बापू, लग्नाची बेडी, वेड्यांचा बाजार, रुक्मिणीहरण अशा अनेक एकूण १०० नाटकात घाणेकरांनी भूमिका केल्या आहेत. आचार्य अत्रेंचा पहिला राष्ट्रपती पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘श्यामची आई’ या चित्रपटात मध्येही शंकर घाणेकरांनी काम केले आहे. अशा या नटवर्यला जेष्ठ साहित्यिक पु.ल.देशपांडे यांनी ‘विनोदवीर’ म्हणून गौरविले होते.

  February 11, 2022


व्यक्ती-परिचय

छत्रपती संभाजीराजे

Category:

 

साडेतीनशे वर्ष झाली तरी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या राजसदरेवर शिवरायांचा पुतळा नव्हता. मेघडंबरी म्हणजे छत्र आहे, पण त्या मेघडंबरी मध्ये शिवरायांचा पुतळा नाही अशी परिस्थिती होती. या मेघडंबरीत पुतळा बसविणे हि काही सामान्य गोष्ट नव्हती. हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने तेथे कोणतीही नवीन गोष्ट करण्यास बंदी होती. यासाठी युवराज संभाजीराजेंनी पुरातत्व खात्याशी सातत्याने पाठपुरावा करून पुतळा बसविण्यास परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी मिळत नव्हती. शेवटी ६ जुन २००८ हा दिवस पुतळा बसविण्यासाठी निश्चित करण्यात आला.

  February 11, 2022


व्यक्ती-परिचय

जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय

Category:

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.

  February 11, 2022


व्यक्ती-परिचय

विख्यात समालोचक विल्यम मॉरिस तथा बिल लॉरी

Category:

 

बिल लॉरी हे भक्कम आणि अतिशय चिवट फलंदाज होते. रॉबर्ट ‘बॉबी’ सिम्पसन आणि बिल लॉरी या सलामीच्या जोडीने एक काळ गाजवला. लॉरी नंतर कर्णधार झाले.

  February 11, 2022


व्यक्ती-परिचय

भारतीय जॅझ संगीताचे पितामह लुईस बँक्स

Category:

 

`मिले सूर मेरा तुम्हारा…’ या साडेतीन मिनिटांच्या जिंगलचे सूर निनादू लागले दूरदर्शनवरुन १९८८ साली. सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला या गाण्याने. ही जिंगल जेव्हा सुरू होते तो प्रारंभीचा वाद्यमेळ, प्रत्येक भाषेतील कडव्यामध्ये येणारा तसेच हे गाणे जेव्हा अंतिम चरणापर्यंत येते तेव्हा कानावर पडणारा वाद्यसाज ही म्युझिक ॲ‍रेंजमेंटची सगळी किमया होती लुईस बँक्स यांची.

  February 11, 2022


दिनविशेष

व्हॅलेंटाइन आठवड्यातील टेडी डे

Category:

 

मुलींना टेडी बेअर खूपच आवडतात. यामुळेच व्हॅलेंटाईन वीकच्या ‘टेडी डे’ ला आपल्या स्वीटहार्टला एक चांगला गोंडस टेडी गिफ्ट द्यायला विसरू नका.

  February 10, 2022


दिनविशेष

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन

Category:

 

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक संकुल आहे. ४११ एकरांच्या या संकुलामधून विविध पदव्युत्तर विभाग आणि प्रशासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक संकुलामधील मुख्य इमारत ही समस्त पुणेकरांसाठी शैक्षणिक अस्मितेचे प्रतीक ठरते.

  February 10, 2022


दिनविशेष

चॉकलेट डे

Category:

 

नात्यात गोडवा वाढवण्यासाठी त्यांना एकत्र आणतो तसेच प्रियजन आणि मित्रांसाठी कुठल्याही प्रसंगी चॉकलेट भेट केल्याने सर्व प्रकारच्या चिंता, दुःख आणि गैरसमज दूर करण्यात मदत करतो. आपले प्रेम किंवा व्हॅलेंटाईनकडे आपले प्रेम आणि आकर्षणाला प्रदर्शित करण्यासाठी चॉकलेट दिली जाते. मैत्रीच्या स्तराला वाढवण्यासाठी किंवा प्रेम प्रस्ताव देण्यासाठी आपली महिला मित्रांना तरुणांद्वारे चॉकलेट दिली जाते.

  February 9, 2022