लेगस्पीनर माजी कर्णधार अनिल कुंबळे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकुंबळेची जिद्द, त्याचा करारीपणा मैदानावर सातत्याने दिसून यायचा. त्याने आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवले आहे. पाकिस्तानी खेळाडू तर हे कधीही विसरणार नाहीत.
February 7, 2022