लेखसंग्रह
श्री स्वामी समर्थ ह्यांचा प्रभावी मंत्र आणि जप करण्याचे लाभ
Category:
लेखसंग्रह‘श्री स्वामी समर्थ’, हा शास्त्र शुद्ध-स्वयंभू आणि स्वत: श्री स्वामी समर्थाची अनुमती असलेला मंत्र आहे. या लेखाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ मंत्राची माहिती आपण पाहणार आहोत.