दोन बहिणी
Category:
साहित्य - ललित
July 2, 2015
Category:
साहित्य - ललित
July 2, 2015
Category:
साहित्य - ललित
June 27, 2015
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन“अहम् ब्रम्ह असी”, “अहम् ब्रम्ह असी”, असं प्रत्येकजण म्हणताना आपण ऐकतोय. नव्या गतीने नव्या ईर्शेने जो तो धावताना आपण पाहतोय. कॉस्मोपॉलिटीन शहर असो किंवा आणखी कोणतंही क्षेत्र प्रत्येकजण मीच ब्रम्ह आहे असं म्हणवतोय.
February 4, 2011
Category:
साहित्य - ललित
September 27, 2010
Category:
साहित्य - ललित‘घरावर आंब्याचं टाळं लावल्याशिवाय नारळाचं श्रीफळ होत नाही’
September 24, 2010
Category:
साहित्य - ललितआधी पहाट झाली मग सकाळ झाली.
रात्रभर गार वार्याने शहारलेली झाडं, सकाळी फ्रेश झाली.
जंगल जागं होऊ लागलं. झाडं डोलू लागली. पानं सळसळू लागली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला.
तर, पिल्लांनी खाऊसाठी किरकिर सुरू केली.
इकडे तिकडे लोळत पडलेले प्राणी उभे झाले.
September 24, 2010
Category:
साहित्य - ललितमुलांनी आपल्या समजतील अशीच चित्रं काढली पाहिजे असं नाही तर मुलांनी काढलेली चित्र आपण त्यांच्याकडूनं समजून घेतली पाहिजेत, असा एकनवीन शोध मला तेव्हा लागला. “मुलांच्या चित्रातलं मर्म ओळखण्यासाठी चित्रकाराची नव्हे तर तुमच्या ह्रदयातल्या प्रेमाची गरज आहे” ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.
September 24, 2010
Category:
साहित्य - ललितदोन दिवस झाले.मी हॉस्पिटल मधून आमच्या घरी आले.आमचं घर त्या हॉस्पिटलपेक्षा एकदम वेगळं आहे बरं! इथे पांढऱ्या कपड्यातली नरसं नाही व कॉटवर पण पांढर्या चादरी नाहीत.आणि मुख्य म्हणजे इथे संध्याकाळी सात वाजता कर्कश घंटा वाजत नाही व भेटायला आलेल्या माणसांना इथे कुणी हाकलून पण देत नाही!!
September 24, 2010
Category:
साहित्य - ललितती अनोळखी आई सुध्दा प्रेमळ होती.आपल्या मुलासारखंच तिने मला जवळ घेतलं होतं.पण त्या दिवशी मला एक गोष्ट समजली,
‘सर्व-सर्व आयांचं,सर्व-सर्व मुलांवर खूप-खूप प्रेम असतं पण तरीही सर्व-सर्व मुलांना आपलीच आई हवी असते!!’ हो किनई?
September 24, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाएकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.
जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.
अस्वलाला वाटलं…
‘आपण ही जंगलचा राजा व्हावं.
सिंहासारखं रुबाबात फिरावं.’
September 14, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti