अण्णा आबाजी लट्टे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकोल्हापूरच्या राज्याचा इतिहास या ग्रंथाचे लेखक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकोल्हापूरच्या राज्याचा इतिहास या ग्रंथाचे लेखक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. वामन दामोदर गाडगीळ हे कथा-कादंबरीकार होते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर हे लेखक, प्राच्यविद्या संशोधक होते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनाट्यसिने अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान यांचे स्नेहांकिता हे आत्मचरित्र गाजले, वादग्रस्तही ठरले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteथोरले माधवराव पेशवे हे त्यांचे नाटक मराठीतले पहिले इतिहासाधारित नाटक आणि मराठीतील पहिली शोकांतिका मानले जाते. या दोन नाटकांनी नाट्यसृष्टीत त्यांना मानाचे पान देण्यात आले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteह.भ.प. शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर हे वारकरी संप्रदायाचे गुरुतुल्य अभ्यासक होते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकादंबर्या, नाटके, कथा आदी लिहून पुढे समीक्षेत लौकिक मिळवणारे संपादक व समीक्षक विष्णू बापूजी आंबेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअशोक समर्थ ! हिंदी , भोजपुरी तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक कमी वेळात नावाजलेलं नाव. अशोक समर्थ ह्याचा जन्म बारामती सारख्या लहान पण तितक्याच महत्वाच्या गावात झाला. अशोक समर्थचे लहानपणापासूनच एक यशस्वी कलाकार , अभिनेता बनण्याचे स्वप्न होतं. ते त्याने मेहनत घेत पूर्णही केलं.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअभिजीत केळकर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख प्राप्त झाली ती “ऊन पाऊस” या मराठी मालिकेपासून. त्याचं चित्रपटसृष्टीत पदार्पण ” मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ” या बहुचर्चित मराठी चित्रपटातून झालं.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअभिजीत झुंजारराव हे मराठी रंगभूमीवर गाजत असलेलं नाव आहे. तसा अभिजीत अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेच पण तो एक उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शकही आहे. अभिजीत रंगभूमी नेहमी वेगवेगळे पण तेवढेच कलात्मक प्रयोग करीत असतो.
Copyright © 2025 | Marathisrushti