अवर्गिकृत

सोनिया ते गांधी (वात्रटिका)

Category:

 

सोनिया ते गांधी

बोलून काही उपयोग नाही

विरोधकांना कळून चुकले आहे.

गरज म्हणून का होईना,

त्यांना ’गांधी’ करून टाकले आहे.

अवर्गिकृत

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!

Category:

 

दैनिक लोकसत्ताच्या रविवार २९ ऑगस्ट २०१० च्या अंकात श्री अरुण जाखडे यांनी गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे असे मत मांडले आहे.

अवर्गिकृत

शिस्तीचा एक जबरदस्त नमूना – रोम पोलिसांचा व्हिडिओ

Category:

 

शिस्तीचा एक जबरदस्त नमूना पहायचा असेल तर हा व्हिडिओ बघायलाच हवा.

लेखसंग्रह

बँकेतून लोन घेतांना सामान्य मनुष्याला येणाऱ्या अडचणी

Category:

 

एकूण काय हे सर्व नियम मध्यमवर्गीयांना

अवर्गिकृत

हे मनमोहना……(वात्रटिका)

Category:

 

ज्याला तू कृष्णनिती म्हणतोस

लोकांना तो कृष्ण-कावा वाटतो !

१६१०८ चा आकडा वाचून

लोकांना तुझा उगीचच हेवा वाटतो !!

अवर्गिकृत

मैत्रि

Category:

 

“मैत्रि” हा शब्दच नुसता उच्चारला तरी मनांत एक आनंदाची लहर आल्याखेरीज राहत नाही. ज्यांनी मैत्री कधी अनुभवलीच नाही त्यांच्यासाठी हा शब्द भलेही खुपच लहान असेल पण यांच छोट्याशा शब्दांत किती तीव्रता, भव्यता दडलेली आहे, याची प्रचिती खर्‍या मित्रांनाच येणार.

अवर्गिकृत

पिपली लाईव्ह (वात्रटिका)

Category:

 

पिपली लाईव्ह

जिकडे तिकडे लाईव्ह,

जिकडे तिकडे ’पिपली’ आहे.

गिधाडांची नजर तर

शिकारीवरच टपली आहे.

” सर्वात आधी,सर्वात प्रथम”

असे ढोल बडवल्या जातात.

दाखवायला काही नसेल तर

बातम्यासुद्धा घडविल्या जातात.