पिपली लाईव्ह
जिकडे तिकडे लाईव्ह,
जिकडे तिकडे ’पिपली’ आहे.
गिधाडांची नजर तर
शिकारीवरच टपली आहे.
” सर्वात आधी,सर्वात प्रथम”
असे ढोल बडवल्या जातात.
दाखवायला काही नसेल तर
बातम्यासुद्धा घडविल्या जातात.
आणखी वाचण्यासाठी पुढील ब्लॉगला भेट द्या.
१)http://suryakantdolase.blogspot.com/
२)http://suryakantdolase.blogspot.com/
— सूर्यकांत डोळसे