अवर्गिकृत

आपण आपल्याशी

Category:

 

साधनाच्या अधीन असलेल्या प्रत्येक सुखाला भारतीय संस्कृतीने कमी महत्त्वाचं मानलं. कारण सुखाचं साधन जवळ असल्याचं सुख जेवढं मोठं, तेवढंच ते साधन नष्ट झाल्याचं, हरवल्याचं दुःखही मोठं ! टी. व्ही., रेडिओ, कॅसेट प्लेअर, व्हिडिओ अशी असंख्य करमणुकीची साधनं आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलीत आणि त्यात फारसं गैर काही नाही. उलट काही प्रमाणात ते अपरिहार्यच आहे. रोजचं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक धकाधकीचं, चिंतेचं बनतं आहे.

अवर्गिकृत

जॅकी चॅन… एक ग्रेट भेट

Category:

 

जॅकी चॅन म्हणजेच चॅन कॉग-संग याचा जन्म ७ एप्रिल १९५४ रोजी हॉगकॉग येथील व्हिक्टोरिया पिक विभागात झाला. त्याच्या वडिलांचे नाव चार्ल्स आणि आईचे ली-ली-चॅन . जॅकी चॅन चे टोपण नाव होते ‘ पाओ-पाओ ‘ म्हणजे ‘ कॅनॉनबॉल . तो लहानपणापासून अत्यंत उत्साही होता. त्याने लहानपणी शालेय शिक्षणात फार प्रगती केली नाही.

अवर्गिकृत

निसर्ग सखा

Category:

 

निसर्गाकडून माणूस खूप काही घेत असतो. हवा, पाणी, प्रकाश याबरोबरच अन्नधान्य, फळं, फुलं, औषधं, वस्त्र, दागिने अशा साऱ्या गोष्टी निसर्गाची देणगी आहेत. मानवी जीवन सुखमय व्हावं, म्हणून भारतीय संस्कृतीतील ऋषि-मुनींनी निसर्गाचा खूप उपयोग केला. हे ऋषी म्हणजे नुसते ‘देव-देव’ करणारे आणि यजमानापुढे वाकणारे भिक्षुक नव्हते.

लेखसंग्रह

आठवण काचेच्या विविधरंगी बांगड्यांची

Category:

 

गावात रामदास नावाचे कासार होते ..ते गल्लोगल्ली बांगडी, बिल्लोर म्हणून आवाज द्यायचे …मग त्यांना आवाज दिला की ते घरी येऊन….बांगड्या हातात भरून देत असत.. विविध रंगी बांगड्या काय मन मोहून घ्यायच्या म्हणून सांगू…..रामदास दादांचा स्वभाव खूप मिश्किल होता.सदोदित चेहऱ्यावर हास्य.

लेखसंग्रह

मौज टांग्याची

Category:

 

अनेक वयस्कर लोकांच्या लहानपणच्या आठवणीत टांगा नक्कीच असणार. आॅटो रिक्षा सुरु होण्याआधी गावातल्या गावात, बाहेरगावाहून ट्रेनने प्रवास करून आल्यावर स्टेशनपासून, बसस्टँडपासून घरी जाण्याचा तोच एक मार्ग ,पर्याय होता. आणि लहानपणी तर टांग्यात बसणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असे. त्यात चढणं तितकं सोपं नसायचं..थोडं जिकिरीचंच असायचं , अगदी लहान असताना बाबा, काका उचलूनच ठेवायचे…पुढे स्वतः चढणं सुरु केलं ..केवढा आनंद असायचा तो.

अवर्गिकृत

माझी मराठी

Category:

 

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो.
यानिमत्ताने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांनी एक लेख स्पर्धा आयोजित केली होती. लेखाचा विषय होता माझी मराठी. यासाठी मी लेख पाठवला होता लेख स्वीकारला गेला परंतु बक्षीस मिळाले नाही. ठीक आहे, तरी माझा हा लेख वाचून कसा वाटला याचा अभिप्राय द्या.

अवर्गिकृत

संस्कार, विचार आणि विवेक

Category:

 

सामाजिक बदलांचा आणि आर्थिक विकासाचा वेग जसजसा वाढत चालला, तसतसं माणसाचं राहणीमान झपाट्यानं उंचावत चाललं. विज्ञानानं असंख्य सुखसुविधा निर्माण केल्या. शिक्षणाचा प्रसार वाढला. ज्या समाजात ‘व्ह. फा. ‘पर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींकडे लोक आदरानं बघत होते, त्याच समाजात घरोघरी पदवीधर दिसू लागले. जास्तीतजास्त उच्च शिक्षण घेतलेला, नोकऱ्यांमध्ये मानाच्या जागा मिळवणारा आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न असा एक नवा वर्ग, उच्च मध्यमवर्ग निर्माण होऊ लागला.

अवर्गिकृत

मुक्ती

Category:

 

आयुष्याच्या प्रवासात बर्‍याच घटना घडत असतात.कधी त्या आनंददायक असतात,कधी क्लेशदायक कधी मजेशीर,कधी खट्याळ,कधी खट्टया-मिठ्या तर कधी… विलक्षण…आणि अविश्वणीय…असाच एक अनुभव आपल्याशी शेअर करतोय…

अवर्गिकृत

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी

Category:

 

महाराजा सयाजीराव यांचे बडोदा राज्य आणि महात्मा गांधीजी यांचे जन्मगाव एकाच म्हणजे गुजरात राज्यात येते. महात्मा गांधीजी आणि महाराजा सयाजीराव यांचा स्नेह दृढ होता.

लेखसंग्रह

ऐकणे ही कला आहे

Category:

 

“कुणाला दोन शब्द शहाणपणाचे,उपदेशाचे सांगायला कोणी गेले की, ” तू ते सांगू नको.मला सगळं माहीतच आहे;” असे जास्तीत जास्त अशिक्षित, अनपढ, गवार, मुर्ख व बिनडोक लोकं म्हणतात. याचे कारण त्यांची क्ष्रवणशक्ती, ग्रहणशक्ती विकसित झालेली नसते. काही सुशिक्षीत, क्ष्रिंमत, अधिकारी, कर्मचारी व व्यवसायी लोकं ऐकून घेण्याच्या, मनस्थितीत नसतात.विशेषत: त्यांच्या उणीवांवर,दोष-दुर्गुणांवर बोट ठेवलेले खपवून घेत नाही.