पाकिस्तान्यांनो… तुम्ही कितीही खोड्या काढा….आम्ही तुम्हाला मानाने बोलावणारच
Category:
अवर्गिकृतमोहालीचा भारत-पाकिस्तान सामना बघायला पंतप्रधानांचे खास मेहमान पाकिस्तानातून येणार आहेत. बिघडलेले भारत पाक संबंध क्रिकेट मॅचदरम्यान बिर्याणी खाता खाता झटक्यात सुधारणार आहेत. आणि संबंध सुधारले की बिचार्या कसाबदादा आणि अफझलभाऊंची रवानगी मायदेशात केली जाणार आहे. जय हो!!!!!!!!!!!!!! . .