अवर्गिकृत

प्रकाशाचा वेग – मोजला तरी कसा जातो?

Category:

 

प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर इतका असल्याचं शाळेत असताना वाचलं होतं. इतका प्रचंड वेग मोजला कसा गेला? याबद्दल आपल्या मनात कुतुहल असेलच. अशाच विज्ञानविषयक प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला येथे मिळतील. हा उपक्रम `मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे.

अवर्गिकृत

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी सिग्नल या िअंग्रजी शब्दासाठी सुचविलेला मराठी शब्द.

Category:

 

सिग्नल या िअंग्रजी शब्दासाठी अग्निरथ-गमनागमन-भयनिर्भयतासूचक-लोहताम्र-सदीप-पट्टिका हा शब्द स्वातंत्र्यवीरांनी सुचविला असा, सुमारे ६० वर्षांपूर्वी समज होता. परंतू हा शब्द सावरकरांचा नाही हे, या लेखात स्पष्ट केले आहे.

अवर्गिकृत

“रोमहर्षक ढाक बहिरी ट्रेक”

Category:

 

तुझ्यापासुन सुरु होउन तुझ्यातच संपलेला मी; माझे मीपण हरवून तुझ्यात हरवलेला मी…. जेव्हापासुन तु(सह्याद्री) आयुष्यात आलिस तेव्हापासुन असंच वाटु लागलंय.. कूठुन आलोय, कुठे जायचयं, दिशाहीन भरकटलेल्या नावेसारखा या माणसांच्या समुद्रात मी वाहत चाललो होतो…तुझ्या येण्याने निदान प्रवाह तरी मिळाला.. …

अवर्गिकृत

राजकारणाचं नाटक नथुराम गोडसे वरुन

Category:

 

ठाण्यातल्या आव्हाडसाहेबांच्या लेखी उच्च न्यायालय,सेन्सॉर बोर्डाने मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाला संमती देण्याच्या निर्णयाला किंमत नाही असं वाटतं… का आता इथुन पुढे असे विषय घेऊन नाटक करण्यास इच्छुक असणार्‍यां लेखक दिग्दर्शकांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांच्या कार्यालयाचे उबंरठे झिजवुन त्यांची परवानगी घेऊन मगचं नाटक उभ करायचं? ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा घालणे’ हा गांधीवादी विचार आहे हे आम्हा भारतीयांना माहिती नव्हतं आव्हाडसाहेब…

अवर्गिकृत

मर्ढेकरांची कविता – झोपली ग खुळी बाळे – वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ

Category:

 

मर्ढेकरांची कविता – झोपली ग खुळी बाळे – वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ

मर्ढेकरांची ही कविता दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आहे. ह्या कवितेत अणुबाँब आहेत. रॉकेट (बॅलिस्टीक मिसाइल) आहेत. भारतीय , अमेरीकन शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय शस्त्रस्पर्धा आहे. भगवतगीता आहे. जागतीक शांततेचा प्रश्न आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत.

Please visit my blog http://crbelsare.blogspot.com

अवर्गिकृत

मराठी माध्यमाकडून उच्चशिक्षनाकडे

Category:

 

बऱ्याचदा मुलीला इंग्लिश माध्यमात टाकलेले असेल आणि त्याचवेळी मुलाला ज्यावेळी इंग्लिश माध्यमात टाकायची वेळ येते तेव्हा हीच मंडळी मुलीचे नाव तिथून काढून त्याजागी मुलाला टाकतात आणि परंपरेने अन्याय होत असलेली स्त्री

अवर्गिकृत

उशिरा सुचलेले शहाणपण……म्हणे पाकिस्तान अत्यंत धोकादायक राष्ट्र

Category:

 

शांतता, सुरक्षितता, सौहार्द, शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी बाबींपासून कोसो दूर असलेला देश धोकदायक असणार नाही तर काय ? पाकिस्तानात जोपर्यंत इजिप्त, ट्युनिशिया, लिबिया प्रमाणे विद्रोह होत नाही व या हुकुमशहांना कायमचे संपविले जात नाही तोपर्यंत पाकी जनतेला सुख मिळणार नाही व तेथील धोकादायक परिस्थिती संपणार नाही.

फक्त पाकिस्तानच धोकादायक नसून तेथे वारंवार येणारे सैनिकी हुकुमशहा हे सुद्धा संपूर्ण जगाला धोकादायक आहेत…..!