अवर्गिकृत

कस्टमर केअर उर्फ ग्राहक छळवाद केंद्र

Category:

 

हल्ली मोबाईल कंपन्याकडून ग्राहकांच्या बॅलन्सची नकळतपणे कत्तल सुरु आहे. जे ग्राहक आपल्या बॅलन्सबाबत बेफिकीर असतात, त्यांना हे लक्षात येत नाही. मात्र जे ग्राहक सतत आपल्या बॅलन्सकडे लक्ष ठेवून असतात त्यांच्या निदर्शनास ही बाब लगेच येते. आपल्या मोबाईलवर जे प्रमोशनल कॉल्स आणि एसएमएस येत असतात, प्रमुखाने त्यांचेच हे प्रताप असू शकतात.

अवर्गिकृत

केव्हा उघडेल कुंभकर्णी झोप…?

Category:

 

जर ‘ आम्ही सुधारणारच नाही ‘ असे भारतीयांनी ठरविले असेल तर मग काही उपयोग नाही. आम्हाला वाईट सवय पडत चालली आहे. ग्रामीण भागात एक म्हण आहे,” घोरपडीच्या मागून फरकड .” आम्ही तसेच वागायला लागलो.समस्या उरावर येऊन पडल्यावर जागतो.

अवर्गिकृत

भुरळ

Category:

 

भुरळ

तिच्या प्रेमात पडायला मला काय पुरेस होत

तिच ते अप्रतिम सौंदर्य फक्त

माझ्या डोळ्यांना भुरळ घालणार …………

अवर्गिकृत

महिलांसाठीचे कायदे

Category:

 

समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायदयांचा एक आढावा.

लेखसंग्रह

मराठी आडनावांच्या गमतीजमती.

Category:

 

मराठी आडनावांचा अभ्यास हा अेक गहन विषय आहे. हा अभ्यास करतांना, मराठी आडनावांत असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से, आिण गमतीजमती निर्माण होतात. अशाच काही गमतीजमती येथे संकलीत केल्या आहेत. त्या त्या आडनावांच्या व्यक्तींनी,या गमतीजमतींचा आनंद खेळीमेळीने घ्यावयाचा आहे, कारण त्या आडनावांची हेटाळणी करण्याचा मुळीच अुद्देश नाही.

अवर्गिकृत

शब्दाचे मोल….!

Category:

 

शब्दासाठी कर्णाने कवचकुंडल दिले

सत्य हरिश्चंद्राने राज्त्य्ग केले,

मर्यादा पुरुषोत्तम गेले वनवासी

शब्दानेच प्रसिद्ध ‘ महाभारत ‘ घडविले !