ब्रिटिशकालीन गॅझेटिअर
Category:
लेखसंग्रहब्रिटिश कालखंडामध्ये स्थानिक प्रशासन सुकर व्हावे, तत्कालीन जिल्हाधिकार्याला या भूप्रदेशाची पूरेशी माहिती असावी आणि येथील जाती, जमातीचे तपशिल ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी म्हणून ज्ञात व्हावे हा मुख्य हेतू मनात ठेवून येथील जास्तीत जास्त महसूल वसुलीच्या दृष्टीने आवश्यक तपशील पुरवणारा ग्रंथ म्हणून जिल्हा गॅझेटिअर्सची निर्मिती झाली.
‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ ही संतांची उक्ती त्याची सत्यता किती दृढ करते हे आतापर्यंतच्या आपल्या श्री गणेशाबरोबरच्या प्रवासातून लक्षात आलेच असेल. आता पर्यंत आपण विविध देशातील श्री गणेशांची माहिती मिळविली. त्याबरोबर आता आपण आपल्या राज्यातील आणि भारतातील गणेशांची माहिती मिळविणार आहोत.