असुरक्षित जीवन
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
अवर्गिकृतयेथे हवी शिवबांची कठोरता,
येथे हवी सुभाष चंद्रांची निस्सीमता,
येथे हवी सावरकरांची दैदीपत्यमानता,
येथे हवी भगतसिंघांची चपलता,
तरच आपला निभाव लागणार हाय,
तरच आपला निभाव लागणार हाय…………!!!
Category:
अवर्गिकृतशहराच्या पश्चिमेस उक्ताड भागात उघडा गणपतीचे मंदिर आहे. हा पूर्वाभिमुख गणपती नवसाला पावतो, असा अनुभव आहे. काळया पाषाणाची ही मूर्ती सुमारे ३०० वर्षे उघडयावरच होती..
Category:
अवर्गिकृतमराठी माणसं म्हणजे चौकटीत किंवा साचेबध्द जीवन जगणारा,कधीही जबाबदारीसाठी कचरणारी आणि आपण व आपलं काम बरं यातच धन्यता मानणारा असं सर्वसाधारणपणे अपसमज अनेकांनी आत्तापर्यंत करून घेतला होता.
Category:
अवर्गिकृतअमेरिकेतील वास्तव्यांत, एक वाचनालयांत वैद्यकीय शास्त्रातील दोन अहवाल वाचण्यांत आले. त्यांचा मतीतार्थ थोडक्यांत असा होता……
Category:
अवर्गिकृतएकनाथ माझा मित्र. त्याच्या घरी एकदा कोणत्या तरी पुजाविधीसाठी प्रसादाला गेलो होतो. घरातील देवघरात कोणत्यातरी महाराजाची मोठी तसवीर लावलेली होती. हार, …..
Category:
अवर्गिकृतबागेतील तारका-
Category:
लेखसंग्रहप्रेमाची परिभाषा, त्याची व्याख्या विशद करणारे अनेक चित्रपट आपण पाहिले असतील. याचा नेमका अर्थ स्पष्ट करणार्या कथा मांडल्या गेल्या आहेत आणि अनेकदा बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी कमालीची लोकप्रियताही मिळवली आहे.
Category:
अवर्गिकृत
हि कसली मानसिकता,
हि कसली अगतिकता,
नराधमांना एकच शिक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा……..!!!
Category:
अवर्गिकृतगणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti