दानशूर कर्ण
Category:
अवर्गिकृतबागेतील तारका –
Category:
अवर्गिकृतबागेतील तारका –
Category:
नॉस्टॅल्जियाएकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात मोठी क्रांती घडत होती ज्याच्या आगमनानं येणारी सर्व शतकं, अनेक पिढ्या “टेक्नो सॅव्ही” होणार होत्या, क्लास ए, बी, च्या प्रतिष्ठेला मानाचा तुरा प्राप्त झाला, “टाईप रायटर” च्या रुपानं कार्यालयीन कामकाजात लिखापढी वाढल्यानंतर मनुष्यबळाची मर्यादा लक्षात येऊ लागल्या व लेखन यंत्राची गरज ही भासू लागली.
Category:
अवर्गिकृतCategory:
शैक्षणिक सामान्यज्ञानमुंबईत व उपनगरांमध्ये दर दिवशी कुठे ना कुठे बाजार भरण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे, म्हणून मुंबई सात बेटांची असल्यापासून अर्थात त्याकाळी त्याचा आवाका निम्मा असेल पण तो त्या काळानुसार व तिथल्या वस्तीनुसार असायचा आज तर देशाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरांमध्ये अनेक बाजार भरतात, यामध्ये खाद्यपदार्थांपासून, टाचणी व राई असे सर्व वस्तू उपलब्ध असतात.
Category:
अवर्गिकृतबागेतील तारका –
Category:
अवर्गिकृत
Category:
अवर्गिकृतरक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी – सकाळी टी.व्ही वर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्तेची बातमी पाहून मन सून्न झाल. मी बर्याचदा डॉ. दाभोलकरांना टी. व्ही. वर आपले विचार मांडताना पाहील होत आणि ऐकलही होत ! पण ! कधीही आपले विचार मांडताना मी त्यांच्या चेहर्यावर कोणाबद्दलचाही राग कधीच पाहिला नाही कारण ते आपल्या विचारांशी प्रमाणिक होते.
Category:
अवर्गिकृतसकाळी घराबाहेर पडणारा आपला नोकरदार नवरा संध्याकाळपर्यंत घरी सुखरुप परत येईल याची शास्वती त्याच्या बायकोला नाही आणि आपण घरी येईपर्यंत आपली बायका-मुले आणि घर सुद्धा सुखरुप राहील याची त्याला खात्री नाही.
Category:
लेखसंग्रहआयुष्य मर्म किंवा तत्त्व, त्याचा अर्थ कधी कधी खाच खळगे व कठीण परिस्थितीला सामोरे गेल्यावर उलगडत जातो. नेमकं जीवनातील महत्त्व आणि त्याचा शोध म्हणजे “७२ मैल-एक प्रवास” हा सिनेमा आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti