“थँक यू आई-बाबा” आणि स्टेम सेल्स ची उपयुक्तता!
Category:
लेखसंग्रहमहिलेच्या प्रसूतीपूर्वीच स्टेम सेल्स कलेक्शनचा निर्णय घेऊन तशी व्यवस्था करावी लागते. यासाठीचे कलेक्शन कुठल्या कंपनीमार्फत करायचे याचा निर्णय घ्यावा लागतो. या क्षेत्रात लाईफ सेल, रिलायन्स लाईफ सायन्सेस, स्टेम वन आदी कंपन्या कार्यरत आहेत.