c-oldsite
केसातील कोंडा घालवणे
Category:
अवर्गिकृतकेसातील कोंडा घालवण्याचे सोपे उपाय
घास घास घेणे
Category:
अवर्गिकृतलहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, …..
हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता…….
Category:
अवर्गिकृतएकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन त्यांच्यावर थुंकला. त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडलं. नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले.
शिक्षकांनी ही गोष्ट वर्गात सांगितली आणि या गोष्टीचं तात्पर्य कुणी सांगेल का असं विचारलं.
कोकीळ कुहूकुहू बोले ?
Category:
अवर्गिकृतखरतर कोकीळा कधीच सुंदर आणि गोड गात नाही किंवा ‘कुहूकुहू’ आवाज करीत नाही. मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. बऱ्याच जणांना माहीत नसते की साद कोकिळेची नसून कोकीळ नर पक्ष्याची आहे.
अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाची समिती
Category:
लेखसंग्रहमहाराष्ट्रात सध्या अनधिकृत बांधकामांनी धुमाकुळ घातला आहे. कॅंपा कोलाचे प्रकरणही बरेच गाजत आहे. राज्यातील नागरी भागातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याकरिता धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे.
खडा पारसीचे सौंदर्यीकरण पूर्ण
Category:
अवर्गिकृततत्कालीन पारसी समाजाचे प्रमुख शेट करसेटजी माणेकजी यांचे स्मारक भायखळा पश्चिम येथील वाय ब्रिजजवळ अग्निशमन दलाच्या केंद्रासमोर १८७५ मध्ये उभारण्यात आले. प्रथम श्रेणी दर्जाचे हे …..
घरचा वैद्य (तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी)
Category:
अवर्गिकृततोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी करायचे उपाय
३३,६०० सहकारी संस्था आणि कर्मचारी फक्त २५० !
Category:
अवर्गिकृत२१ वॉर्ड ऑफिस, चार जिल्हा उपनिबंधक कार्यालये, एक विभागीय सहनिबंधक कार्यालय आणि त्यामध्ये नोंदणी झालेल्या ३३६०० सहकारी संस्था. या संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवणारी शासकीय यंत्रणा म्हणजे सहकार खात्याचा मुंबई विभाग. त्यांच्याकडे कर्मचारी अवघे २५०!